मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईची तयारी ? 200 सैनिक विमानाने दाखल

मणिपूर ( वृत्तसंस्था ) मणिपूरमध्ये मोरे येथील पोलीस अधिकारी चिंगथम आनंद कुमार यांच्या हत्येनंतर स्थानिकांमध्ये संताप वाढला आहे. त्यामुळे आसाम रायफल्सच्या 200 हून अधिक सैनिकांना जातीय संघर्षग्रस्त मणिपूरमधील मोरेह येथे विमानाने पाठवण्यात आले आहे. तसेच काही सैन्य मोरेहमध्ये ( भारत-म्यानमार सीमा ) लपून बसलेले दहशतवादी ओळखण्यात गुंतले आहे. वृत्त वाहिन्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या… Continue reading मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईची तयारी ? 200 सैनिक विमानाने दाखल

इस्रायल युद्ध थांबवण्याचा ‘हा’ आहे पर्याय; इराणच्या नेत्याचं मोठं विधान

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले गाझा – इस्रायल युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे बेसुमार जीवित आणि वित्तहानी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामिक क्रांतीचे नेते आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी मुस्लिम देशांना इस्रायलला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे आवाहन केले आहे. खोमेनी यांनी आवाहन करताना म्हटले आहे की, गाझा पट्टीत… Continue reading इस्रायल युद्ध थांबवण्याचा ‘हा’ आहे पर्याय; इराणच्या नेत्याचं मोठं विधान

धक्कादायक 81.5 कोटी भारतीयांचा आधार डेटा लीक..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) यूएस स्थित सायबर सुरक्षा फर्म रिसिक्युरिटीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, सुमारे 81.5 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर लीक झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाइन विक्रीसाठी नाव, फोन नंबर, पत्ता, आधार, पासपोर्ट यासह डेटा लीक झाला आहे. “9 ऑक्टोबर रोजी, ‘pwn0001’ नावाच्या व्यक्तीने उल्लंघन मंचावर थ्रेड… Continue reading धक्कादायक 81.5 कोटी भारतीयांचा आधार डेटा लीक..!

केरळच्या एर्नाकुलम कन्वेंशन सेंटरमध्ये भीषण बाँबस्फोट…

मुंबई (प्रतिनिधी) : केरळच्या एर्नाकुलम येथील एका कन्वेंशन सेंटरमध्ये तीन मोठे स्फोट झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाले तेव्हा कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक सुरु होती. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कन्वेंशन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता.… Continue reading केरळच्या एर्नाकुलम कन्वेंशन सेंटरमध्ये भीषण बाँबस्फोट…

इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायली सैन्य आणि रणगाड्यांनी आज उत्तर गाझामध्ये जमिनीवर हल्ला केला. दोन आठवड्यांहून अधिक काळ झालेल्या विनाशकारी हवाई हल्ल्यांनंतर संभाव्य मोठ्या प्रमाणावर जमिनीवर हल्ला करण्यासाठी युद्धभूमी तयार करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे. यामध्ये अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला अशावेळी करण्यात आला आहे, जेव्हा संयुक्त… Continue reading इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार

जम्मु ( वृत्तसंस्था ) लष्कराच्या जवानांनी उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील मछल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना आज गुरुवार दिनांक 26 आक्टोबर रोजी घडली आहे. यावेळी दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक उडाली आहे या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे गस्त घालणाऱ्या सैनिकांना घुसखोरी झाल्याचे दिसले यावेळी तातडीने इतर साथीदारांना… Continue reading उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; दोन दहशतवादी ठार

2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) संयुक्त राष्ट्रांच्या एका नव्या अहवालानुसार, भारतात पाण्याचे संकट सतत गंभीर होत आहे. अनेक राज्यांनी भूजल कमी होण्याचा टप्पा ओलांडला आहे. यातच 2025 पर्यंत संपूर्ण वायव्य प्रदेशाला भूजलाच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा अहवालाचा अंदाज आहे. अहवालात असे म्हटले आहे की सौदी अरेबिया आधीच भूजल संकटाचा सामना करत आहे… Continue reading 2025 पर्यंत भारतात पाण्याचे गंभीर संकट; संयुक्त राष्ट्राने दिला गंभीर इशारा

यंदाचा विश्वचषक भारत***; शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचा क्रिकेट तज्ज्ञ शोएब अख्तरने 2023 च्या विश्वचषकातील टीम इंडियाची कामगिरी पाहिल्यानंतर म्हटले आहे की, भारत हा विश्वचषक जिंकू शकणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंतच्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व 5 सामने जिंकले असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल… Continue reading यंदाचा विश्वचषक भारत***; शोएब अख्तरनं केली भविष्यवाणी

‘हमास’ची हैवानीयत..! दहशतवाद्यांनी ‘हे’ ड्रग्ज घेत केल्या 1400 कत्तल

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या काळात त्याने 1400 लोकांची हत्या केली. कॅप्टॅगॉन या सायकोट्रॉपिक ड्रगच्या नशेत हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये नरसंहार केल्याची माहिती समोर आली आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, मारल्या गेलेल्या हमास दहशतवाद्यांच्या खिशात मोठ्या प्रमाणात कॅप्टॅगॉन गोळ्या सापडल्या आहेत. या ड्रगचे ISIS… Continue reading ‘हमास’ची हैवानीयत..! दहशतवाद्यांनी ‘हे’ ड्रग्ज घेत केल्या 1400 कत्तल

‘गाझा’ मृत्यूच्या उंबरठ्यावर; तरीही आश्रयास शेजारील राष्ट्र का देतायेत नकार ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सध्या गाझा तेथील लोकांना आश्रयाची नितांत आवश्यकता असून, शेजारील अनेक राष्ट्रांनी विस्थापितांना आश्रय दिल्यास ही समस्या तातडीने निकाली निघण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेजारील राष्ट्रांनी आश्रयासाठी सीमा खुल्या करण्याऐवजी या प्रकरणावर तोडगा काढण्याचा विचार केला पाहिजे. असे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी म्हटले आहे. एल-सिसी यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना… Continue reading ‘गाझा’ मृत्यूच्या उंबरठ्यावर; तरीही आश्रयास शेजारील राष्ट्र का देतायेत नकार ?

error: Content is protected !!