मुंबई (प्रतिनिधी) : जगप्रसिद्ध आणि मानाची समजल्या जाणाऱ्या ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात ‘भारत माझा देश आहे’ हा मराठी चित्रपट दाखवला जाणार आहे. सैनिकी परंपरा असलेल्या गावाच्या पार्श्वभूमीवरील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पांडुरंग जाधव यांनी केले असून याचा प्रिमियर ८ जुलै रोजी या महोत्सवात होणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव यांनी आतापर्यंत दिग्दर्शित… Continue reading कान्स महोत्सवात होणार ‘या’ मराठी चित्रपटाचा प्रिमीयर…