मणिपूरमध्ये ज्या आदेशाने दंगल घडली तो आदेशच न्यायालयाने रद्द केला..!

मणिपूर ( वृत्तसंस्था ) 27 मार्च 2023 रोजी, मणिपूर उच्च न्यायालयाने आपल्या निकालातून एक परिच्छेद काढून टाकला ज्यामध्ये राज्य सरकारला अनुसूचित जमाती प्रवर्गातील मेईतेई समुदायासाठी आरक्षण देण्याचा विचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या आदेशामुळे मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार झाला होता. न्यायालयाच्या निर्देशाला आदिवासी कुकी समाजाने विरोध केला होता. या आदेशाविरोधात न्यायालयात पुनर्विचार याचिका… Continue reading मणिपूरमध्ये ज्या आदेशाने दंगल घडली तो आदेशच न्यायालयाने रद्द केला..!

धक्कादायक..! मणिपूरमध्ये जवानाने केला साथीदारांवर गोळीबार; सात जवान***

मणिपूर ( वृत्तसंस्था ) आसाम रायफल्सच्या एका जवानाने मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात आपल्या साथीदारांवर गोळीबार केल्यानंतर आत्महत्या केली. या घटनेत किमान सहा जवान जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना मणिपूरच्या साजिक टँपक परिसरात घडल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आसाम… Continue reading धक्कादायक..! मणिपूरमध्ये जवानाने केला साथीदारांवर गोळीबार; सात जवान***

मणिपूर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार 7 दिवसांत करा- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मणिपूरमधील शवागारात ठेवलेल्या मृतदेहांचे दफन किंवा अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले. जे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत आणि ज्यांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे आणि हे लक्षात घेऊन मृतदेह शवागारात राहू देणे योग्य होणार नाही. मृतदेहांच्या… Continue reading मणिपूर हिंसाचारात प्राण गमावलेल्यांचे अंत्यसंस्कार 7 दिवसांत करा- सर्वोच्च न्यायालय

मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईची तयारी ? 200 सैनिक विमानाने दाखल

मणिपूर ( वृत्तसंस्था ) मणिपूरमध्ये मोरे येथील पोलीस अधिकारी चिंगथम आनंद कुमार यांच्या हत्येनंतर स्थानिकांमध्ये संताप वाढला आहे. त्यामुळे आसाम रायफल्सच्या 200 हून अधिक सैनिकांना जातीय संघर्षग्रस्त मणिपूरमधील मोरेह येथे विमानाने पाठवण्यात आले आहे. तसेच काही सैन्य मोरेहमध्ये ( भारत-म्यानमार सीमा ) लपून बसलेले दहशतवादी ओळखण्यात गुंतले आहे. वृत्त वाहिन्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या… Continue reading मणिपूरमध्ये मोठ्या कारवाईची तयारी ? 200 सैनिक विमानाने दाखल

error: Content is protected !!