इथली राजकीय व्यवस्था भंपक; राज ठाकरेंनी राज्य सरकावर ओढले आसूड

मुंबई ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस मराठा आरक्षणावरुन सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणे सुरु आहेत. तर अनेक जिल्ह्यात मराठा समाजाने खासदार आमदारांना घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हणतात की, मनोज जरांगे पाटील… Continue reading इथली राजकीय व्यवस्था भंपक; राज ठाकरेंनी राज्य सरकावर ओढले आसूड

”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) राजकीय पक्षांना देणगी मिळवण्यासाठी बनवण्यात आलेल्या इलेक्टोरोल बॉण्ड व्यवस्थेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सोमवारी सुनावणी होण्यापुर्वी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिनाक 31 आक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी केंद्र… Continue reading ”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

इस्रायल-हमास वितुष्ट संपेना; इस्रायलने भारताच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायल आणि हमास यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. इस्रायली सैन्य आणि त्यांची चिलखती वाहने गाझा पट्टीच्या आतील भागात घुसली. दरम्यान, इस्रायल सरकारचे प्रवक्ते इलोन लेव्ही यांनी म्हटले आहे की, येणारे दिवस आणखी कठीण जाणार आहेत. इलॉन यांनी या युद्धादरम्यान भारताकडून मिळालेल्या पाठिंब्याचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांना मित्र आणि… Continue reading इस्रायल-हमास वितुष्ट संपेना; इस्रायलने भारताच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार

अभिनंदन..! डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या अनुष्काला 5.10 लाखाचे पॅकेज

प्रतिनिधी ( कसबा बावडा ) डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरची विद्यार्थिनी अनुष्का महेश सोनवणे हिची अहमदाबाद येथील अरविंद स्मार्ट स्पेस लिमिटेड या कंपनीमध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर म्हणून निवड झाली आहे. तिला 5 लाख 10 हजार रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. त्याचबरोबर वर्धन सामाणी याची पुणे येथील ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर आर्कीटेक्ट डिझाईन्स येथे 3 लाख 60… Continue reading अभिनंदन..! डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या अनुष्काला 5.10 लाखाचे पॅकेज

अयोध्येत बच्चू कडूंना अडवले, सभेला परवानगी नाकारली

प्रयागराज : आमदार बच्चू कडू आजपासून दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रभू श्रीरामाला साकडे घालण्यासाठी गेलेल्या आमदार बच्चू कडू याचं राष्ट्रीय किसान क्रांती दलाकडून लखनौमध्ये स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर बच्चू कडू अयोध्येतील लता मंगेशकर चौकात जाहीर सभा घेणार होते. मात्र पोलिसांनी त्याचा ताफा अडवला आणि सभेला परवानगी नाकारली. त्यानंतरही बच्चू कडू यांनी… Continue reading अयोध्येत बच्चू कडूंना अडवले, सभेला परवानगी नाकारली

पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या नव्हे पंतप्रधानांच्या मित्रांसाठी फायद्याच्या- नाना पटोले

मुंबई ( वृत्तसंस्था ) राज्यातील शेतकरी बदलत्या हवामानाच्या तडाख्याने चांगलाच हैराण झाला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पिकविमा योजनेसाठी जाहिरात करत प्रोत्साहित केले आहे. यापार्श्वभूमीवर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरा वार केला आहे. पटोले म्हणाले की, राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते… Continue reading पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या नव्हे पंतप्रधानांच्या मित्रांसाठी फायद्याच्या- नाना पटोले

महापुजेला येणार असाल तर मराठा आरक्षण अध्यादेश घेवून या…; अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना काळे फासू

पंढरपुर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे सरकारने आमच्या तोंडा पाने पुसली आहेत. असा आरोप करत आता सकल मराठा समाजाने लोकप्रतिनिंना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुर येथे ही सकल मराठा समाजाने आपला रोष व्यक्त करत उपमुख्यमंत्र्यांना… Continue reading महापुजेला येणार असाल तर मराठा आरक्षण अध्यादेश घेवून या…; अन्यथा उपमुख्यमंत्र्यांना काळे फासू

त्याचवेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर***; भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी हिंदुस्थानच्या फाळणीवर एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर फाळणीच्या वेळी सर्व मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर देशाची आता जशी अवस्था आहे तशी अवस्था नसती, असे वक्तव्य गिरीराज सिंह यांनी केले आहे. सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी आवाज उठवला असून सिंह यांच्या… Continue reading त्याचवेळेस मुसलमान पाकिस्तानात गेले असते तर***; भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इस्रायली सैन्य आणि रणगाड्यांनी आज उत्तर गाझामध्ये जमिनीवर हल्ला केला. दोन आठवड्यांहून अधिक काळ झालेल्या विनाशकारी हवाई हल्ल्यांनंतर संभाव्य मोठ्या प्रमाणावर जमिनीवर हल्ला करण्यासाठी युद्धभूमी तयार करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे. यामध्ये अनेक दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला अशावेळी करण्यात आला आहे, जेव्हा संयुक्त… Continue reading इस्रायली सैन्य गाझामध्ये घुसले; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

Shikhar Dhawan: आज मला माझ्या पत्नीचा फोन आला, ती रडत होती, माफी मागत होती; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन त्याच्या आयुष्यातील अत्यंत नाजूक टप्प्यातून जात आहे. टीम इंडियाची धावपळ. विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही आणि कुटुंबही तुटले आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नुकतीच पत्नी आयेशा मुखर्जीची घटस्फोटाची याचिका मंजूर केली आहे. या सगळ्यामध्ये धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिखर धवनने बुधवारी त्याच्या… Continue reading Shikhar Dhawan: आज मला माझ्या पत्नीचा फोन आला, ती रडत होती, माफी मागत होती; व्हिडिओ व्हायरल

error: Content is protected !!