‘स्वराज्य’च्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी संजय पवार; लोकसभा पार्श्वभूमीवर हालचालींना वेग

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) छत्रपती संभाजीराजे यांचे निकटवर्तीय संजय पवार यांची स्वराज्य पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. स्वतः छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली असून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची ठरणार आहे. कोल्हापूर लोकसभेकरिता छत्रपती संभाजीराजे यांचे नाव चर्चेत असून नुकताच जिल्ह्यातील संभाजीराजे गटाचा भव्य मेळावा कोल्हापूरात पार पडला. या मेळाव्यात… Continue reading ‘स्वराज्य’च्या कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदी संजय पवार; लोकसभा पार्श्वभूमीवर हालचालींना वेग

लोकसभेसाठी प्रस्थापितांचा पत्ता कट ? भाजपकडून ‘ही’ दोन नावे चर्चेत

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खलबतांना वेग आला असून, भाजपने जोरदार तयारी सुरु केली असल्याचं ही चर्चा सुरु आहे. यातच आता शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्याबाबत नाराजी असल्याची चर्चा सुरु असून, यांच्याऐवजी दोन नावे पुढे येणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. एकनाथ शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री… Continue reading लोकसभेसाठी प्रस्थापितांचा पत्ता कट ? भाजपकडून ‘ही’ दोन नावे चर्चेत

सामना भारतानं जिंकला अन् श्रेय पंतप्रधान मोंदीना; पश्चिम बंगाल राज्यपालांना विरोधकांनी फटकारलं

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी भारतानं दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत सलग विजयाची वाटचाल सुरुच ठेवली. बडेबॉय विराट कोहली याने शतक झळकावत सचिन तेंडुलकर याच्या 49 एक दिवसीय शतकांची बरोबरी केली. यामुळे भारतीय संघाचं जगभरातील क्रीडा रसिक कौतुक करतायेत. मात्र पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंदा बोस यांनी याबाबत एक विधान… Continue reading सामना भारतानं जिंकला अन् श्रेय पंतप्रधान मोंदीना; पश्चिम बंगाल राज्यपालांना विरोधकांनी फटकारलं

‘जाती’च्या सापळ्यात भाजप फसले ? जातीय जनगणनेबाबत ही घेतली मवाळ भूमिका

विशेष ( प्रतिनिधी ) पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे निर्माण झालेल्या वातावरणाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीचीही तयारी केली आहे. या राज्यांचे निकाल आल्यानंतर 2024 चीच चर्चा होईल. 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या प्रिझममध्ये अंदाज आणि अनुमानांसाठी कालावधी असेल. यावरून या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे महत्त्व समजू शकते. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चेचा मुद्दा जात जनगणनेचा आहे. सर्व… Continue reading ‘जाती’च्या सापळ्यात भाजप फसले ? जातीय जनगणनेबाबत ही घेतली मवाळ भूमिका

महाराष्ट्रात ‘एक फुल दोन हाफ’ हेच काडीखोर- संजय राऊत

मुंबई ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस आरक्षणावरुन राज्यात सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणे सुरु आहेत. तर अनेक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने खासदार आमदारांना घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. शिवसेना उद्धव… Continue reading महाराष्ट्रात ‘एक फुल दोन हाफ’ हेच काडीखोर- संजय राऊत

”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) राजकीय पक्षांना देणगी मिळवण्यासाठी बनवण्यात आलेल्या इलेक्टोरोल बॉण्ड व्यवस्थेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यावर सोमवारी सुनावणी होण्यापुर्वी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल दिनाक 31 आक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली यावेळी अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमनी यांनी केंद्र… Continue reading ”राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती जनतेला देण्यास केंद्र नकारात्मक”

भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

केरळ ( वृत्तसंस्था ) तृणमुलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या सोबत काँग्रेस खासदार शशी थरूर त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन त्यांन ट्रोल्स केले जात आहे. यांना खासदार थरुर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. थरूर यांनी याला खालच्या दर्जाचे राजकारण म्हटले आहे. तसेच ही छायाचित्रे महुआ मोइत्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची आहेत. ही छायाचित्रे मॉर्फ करत सोशल मीडियावर… Continue reading भाजप आर्मीने ‘ते’ फोटो मॉर्फ केले; खासदार शशी थरूर यांचा बोचरा वार

‘वसुंधरां’च्या दुर्लक्षामुळे राजस्थानचा ‘खेळ’ कर्नाटक सारखा होणार ?

राजस्थान ( प्रतिनिधी ) राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे वसुंधरा राजे या निवडणुकीत काय भूमिका घेणार यावरही राजकीय तापले आहे. वसुंधरा राजेंकडे दुर्लक्ष करणे भाजपला कठीण जात असल्याची चर्चा आहे. वसुंधरा यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास भाजपसोबत कर्नाटकचा ‘गेम’ होऊ शकतो. यावेळी राजस्थानमधील निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याचे पीएम मोदींनी स्पष्ट… Continue reading ‘वसुंधरां’च्या दुर्लक्षामुळे राजस्थानचा ‘खेळ’ कर्नाटक सारखा होणार ?

‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

मुंबई ( प्रतिनिधी ) पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध पक्षांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी महायुती सरकार तरुणांचा विश्वासघात करतंय असे म्हटले आहे. तसेचवडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एकीकडे पोलिस भरतीचा पेपर फुटतो, दुसरीकडे मुंबईत… Continue reading ‘कंत्राटी पोलिस भरती’वरुन विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल..!

आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक बदलले; सभापतींनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 12 ऑक्टोबरला (गुरुवारी) सुनावणी घेणार आहेत. सुरुवातीला सभापतींनी सुनावणीसाठी 13 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या… Continue reading आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक बदलले; सभापतींनी घेतला ‘हा’ निर्णय

error: Content is protected !!