टॉलीवूड स्टार ‘विजय’ची राजकारणात एन्ट्री; लोकसभेत कोणाचे गणित बिघडणार ?

चेन्नई ( वृत्तसंस्था ) उत्तरेकडील राज्ये असोत वा दक्षिणेकडील राज्ये, तामिळनाडूचे राजकारण इतर राज्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. तामिळनाडूमध्ये सिनेकलाकारांचा राजकारणात प्रवेश करण्याचा मोठा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर आता तमिळ अभिनेता विजय याने राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली असून स्वत:चा पक्ष स्थापन केला आहे. सुपरस्टार तो नायक म्हणून उदयास येईल की विद्यमान पक्षांसाठी अडथळा म्हणून ?… Continue reading टॉलीवूड स्टार ‘विजय’ची राजकारणात एन्ट्री; लोकसभेत कोणाचे गणित बिघडणार ?

तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; रेल्वे स्थानकात 500 प्रवासी अडकले

चेन्नई ( प्रतिनिधी ) तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकात सुमारे 500 प्रवासी अडकून पडले होते. राज्यात 30 तासांहून अधिक काळ संततधार पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत घरांमध्ये पाणी तुंबले आहे. अनेक पूल बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकाला… Continue reading तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; रेल्वे स्थानकात 500 प्रवासी अडकले

error: Content is protected !!