हातकणंगलेत चौरंगी लढत..! महाविकास आघाडीने ‘या’ नावावर केले शिक्कामोर्तब

xr:d:DAGBV_NQqLA:10,j:785175926691075014,t:24040308

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून हातकणंगेल लोकसभेसाठी लढत नेमकी कशी होणार ? यावर स्पष्टता येत न्हवती. मात्र आज महाविकास आघाडीने आपली भुमिका स्पष्ट करत सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हातकणंगलेत चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला… Continue reading हातकणंगलेत चौरंगी लढत..! महाविकास आघाडीने ‘या’ नावावर केले शिक्कामोर्तब

लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीचे 400+ खासदार निवडून येतील, असा संकल्प केला आहे. नेत्याची आज्ञा हे कर्तव्य मानून माननीय मोदीजींचा हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी काम करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने सोमवारपासून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा… Continue reading लोकसभेत NDAचे 400 खासदार निवडून येतील- चंद्रकांत पाटील

संवेदनशील चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

पुणे ( प्रतिनिधी ) राजकारणात काही व्यक्ती मिळालेल्या पदामुळे मोठ्या होतात. पदामुळेच त्यांना जनमानसात प्रतिष्ठा मिळते. त्याउलट काहींच्या व्यक्तिमत्त्वामुळे पदाची उंची, प्रतिष्ठा वाढते. अशा व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठ्या पदावर गेल्यावरही त्यांचे पाय जमिनीवरच राहतात. त्यांना ना पदाचा गर्व असतो, ना वृथा अभिमान महाराष्ट्राच्या राजकारणातील असे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत पाटील ! भारतीय जनता… Continue reading संवेदनशील चंद्रकांत पाटील जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

असतील तर सोबत नसतील तर शिवाय; राहूल आवाडे स्पष्ट करणार भुमिका ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदार संघातील तिढा सुटलेला नाही. माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे हा पेच आणखी वाढला आहे. लाईव्ह मराठीने माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधत राहुल आवाडे यांच्या भुमिकेबाबत माहिती घेतली… Continue reading असतील तर सोबत नसतील तर शिवाय; राहूल आवाडे स्पष्ट करणार भुमिका ?

समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत पुण्यातून भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याच्या दृष्टीने या बैठकीत नियोजन आणि चर्चा करण्यात आली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना… Continue reading समाज विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा- चंद्रकांत पाटील

CAA कायद्याबद्दल जनजागृती करा; चंद्रकांत पाटील यांनी केले आवाहन

पुणे ( प्रतिनिधी ) भाजप पुणे शहर अल्पसंख्याक आघाडीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यालयात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी देशांतून भारतात आलेल्या निर्वासित अशा सहा धर्मियांना नागरिकत्व देणारा आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही.… Continue reading CAA कायद्याबद्दल जनजागृती करा; चंद्रकांत पाटील यांनी केले आवाहन

चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

पुणे ( प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त आज सर्वत्र जन्मोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूडमधील शिवस्मारक येथे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ देखील उपस्थित होते.तिथीनुसार आज सर्वत्र… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन

…तर हातकणंगले लोकसभा आखाड्यात शौमिका महाडिक उतरणार: धनंजय महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) धनंजय महाडिकांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वरिष्टांकडून आदेश आल्यास शौमिका महाडिक हातकणंगले लोकसभा मतदार संघ निवडणूक लढवतील असं विधान केलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचं वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार यावर पुढील घडामोडी अवलंबून असल्यांच ते म्हणाले. पुढे बोलताना खासदार महाडिक म्हणाले, शौमिका महाडिक यांना जर केंद्रीय नेतृत्वाकडून आदेश आला तर हातकणंगलेमधून… Continue reading …तर हातकणंगले लोकसभा आखाड्यात शौमिका महाडिक उतरणार: धनंजय महाडिक

भाजपची स्टार प्रचारक यादी जाहिर; खासदार धनंजय महाडिक यांनी मारली बाजी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर झाली असून, यामध्ये पहिल्या 40 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या यादीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, राजनाथसिंह, नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री… Continue reading भाजपची स्टार प्रचारक यादी जाहिर; खासदार धनंजय महाडिक यांनी मारली बाजी

‘या’ फार्मा कंपन्या ठरल्या औषध चाचणीत फेल; राजकीय पक्षांना दिले करोडोचे Electoral Bond

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) देशात अशा अनेक औषधी कंपन्या आहेत ज्यांची औषधे चाचण्यांमध्ये अपयशी ठरत आहेत. परंतु या कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचे इलेक्टोरल बाँड्स विकत घेतले आणि त्यांची औषधे औषध चाचणीत अपयशी ठरल्यावर राजकीय पक्षांना दान केली. इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित डेटाचे विश्लेषण केल्यानंतर अशा गोष्टी समोर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने… Continue reading ‘या’ फार्मा कंपन्या ठरल्या औषध चाचणीत फेल; राजकीय पक्षांना दिले करोडोचे Electoral Bond

error: Content is protected !!