सामान्य नागरिकांसाठी कुडाळ तहसिल कार्यालय नेहमी तत्पर : तहसीलदार वीरसिंग वसावे

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची कामे प्राधान्याने हाती घेवून ती पुर्ण केली जातील, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांची ससेहोलपट होणार नाही त्यादृष्टीने आमची यंत्रणा कार्यरत राहील. अशी ग्वाही कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांनी दिली. कुडाळ तहसिलदार अमोल पाठक यांची बदली पालघर तलासरी येथे झाली. त्यांच्या जागी मुंबई येथे कार्यरत असलेले तहसिलदार विरसिंग वसावे यांनी… Continue reading सामान्य नागरिकांसाठी कुडाळ तहसिल कार्यालय नेहमी तत्पर : तहसीलदार वीरसिंग वसावे

कुडाळ येथे ‘सुपर 30 क्रॅश कोर्स’ची सुरुवात…

कुडाळ (प्रतिनिधी) : सुपर 30 ने अखेर बहुप्रतिक्षित JEE, NEET and MHTCET क्रॅश कोर्स लाँच केला आहे. यामध्ये इंजीनियरिंग, डेअरी, फिशरी, एग्रीकल्चर, फार्मसी, नर्सिंग, डॉक्टर, आदी कोर्सला सामील होण्याच्या प्रयत्नातील तुमच्या प्रवासाचे हे शेवटचे काही दिवस आहेत. अनेकदा इश्चुक विद्यार्थी त्यांच्या तयारीचा मागोवा गमावतात आणि त्यांच्या वास्तविक क्षमतेपेक्षा कमी गुण मिळवितात. तसेच या टप्प्यावर तुम्हाला… Continue reading कुडाळ येथे ‘सुपर 30 क्रॅश कोर्स’ची सुरुवात…

पन्हाळच्या रस्त्यावर बिबट्या

Panhala (Representative) This photograph was taken by Abasaheb Adke at the moment the leopard was spotted on the farm land near Somwar Peth Gude road in Gudegaon at the base of Panhala fort.
Citizens passing through this road should be alert

सिंधुदुर्गमध्ये आधुनिक प्रोद्योगिक केंद्राची पायाभरणी सोहळा सोमवारी…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवा उद्योजकांना घडविण्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारचे आधुनिक उद्योग प्रोद्योगिक केंद्र या जिल्ह्यात म्हणजे सिंधुदुर्गमध्ये होत आहे. या प्रशिक्षण केंद्रावर 165.28 कोटी भारत सरकार खर्च करणार आहे. या प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते 11 मार्च रोजी होणार आहे.… Continue reading सिंधुदुर्गमध्ये आधुनिक प्रोद्योगिक केंद्राची पायाभरणी सोहळा सोमवारी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत यादी प्राप्त झालेल्या 615 उमेदवारांमधून एक उमेदवार अपात्र 28 उमेदवार गैरहजर राहिल्याने 586 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पडताळणी झालेल्या शिक्षण सेवक उमेदवारांचे शाळा नियुक्तीचे समुपदेशन प्रशासनाने पूर्ण करत काहींना नियुक्तीपत्र ही दिली. यामुळे या जिल्ह्यात अनेक वर्षे दुर्गम भागात काम करणाऱ्या बदली पात्र शिक्षकांवर… Continue reading सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या…

अणाव येथील श्री स्वयंभु रामेश्वर मंदिरात ८ मार्च रोजी महाशिवरात्र उत्सव…

कुडाळ (प्रतिनिधी) : अणाव येथील श्री स्वयंभु रामेश्वर मंदिरात उद्याा (शुक्रवार) रोजी महाशिवरात्र उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त बुधवारपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ६ मार्च रोजी रात्रौ ८ वाजता पुराण वाचन, ९ वाजता ह. भ. प. नातू बुवा यांचे सुश्राव्य किर्तन, ७ मार्च रोजी रात्रौ ८ वा. पालखी प्रदक्षिणा, ९ वा.… Continue reading अणाव येथील श्री स्वयंभु रामेश्वर मंदिरात ८ मार्च रोजी महाशिवरात्र उत्सव…

कुडाळ : अणावच्या माजी सरपंच दळवी यांचे निधन

कुडाळ ( प्रतिनिधी ) अणाव ता. कुडाळ जिल्हा सिंधुर्गच्या माजी सरपंच अक्षता अरुण दळवी (वय 46 वर्षे ) यांचे मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी रात्री 9-०० वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने कर्जत येथील राहत्या घरी निधन झाले. अक्षता दळवी व्यवसायानिमित्त कर्जत येथे राहत होत्या. तिथे त्यांनी सेतु सुविधा केंद्र सुरू केले होते.त्यांच्या पश्चात पती अरूण दळवी,… Continue reading कुडाळ : अणावच्या माजी सरपंच दळवी यांचे निधन

वेंगुर्ले येथे शेतकरी मेळाव्याला मान्यवरांनी फिरवली पाठ…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि सिंधू रत्नयोजना यांच्यावतीने सिंधू रत्न समृद्ध योजना शेतकरी मेळावा आणि लाभार्थ्यांना विविध लाभ वाटप कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री तथा सिंदूरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले येथे झाला. मात्र, या कार्यक्रम पत्रिकेत सिंधु रत्न योजनेचे सदस्य माजी आमदार प्रमोद जठार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू… Continue reading वेंगुर्ले येथे शेतकरी मेळाव्याला मान्यवरांनी फिरवली पाठ…

कुडाळच्या पंचायत समितीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकांचा पुरस्कार…

कुडाळ (प्रतिनिधी) : ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२०-२१ चे यशवंत पंचायत राज अभियानातंर्गत पुरस्कार वितरण सोहळा विभागीय आयुक्त कोकण विभागाचे हस्ते कोकण भवन येथे वितरित करण्यात आला. यामध्ये कुडाळच्या पंचायत समितीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक तसेच कोकण विभाग स्तर प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते प्रदान… Continue reading कुडाळच्या पंचायत समितीला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकांचा पुरस्कार…

केएम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला ना. चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील काल कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. तसेच छत्रपती शाहू स्टेडियमवर झालेल्या केएम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला देखील त्यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित राहून ना. पाटील यांनी सर्व विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाला यंदा 111 वर्षे… Continue reading केएम चषक फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला ना. चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती…

error: Content is protected !!