सिंधुदुर्ग: संचमान्यता आदेशामुळे ग्रामीण शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती !

प्रतिनिधी ( सिंधुदुर्ग ) शिक्षण विभागाने 15 मार्च रोजी संचमान्यता आदेश काढले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. या आदेशाबाबत फेरविचार न झाल्यास सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांना एकत्रित करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास… Continue reading सिंधुदुर्ग: संचमान्यता आदेशामुळे ग्रामीण शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती !

कुडाळ : अणावच्या माजी सरपंच दळवी यांचे निधन

कुडाळ ( प्रतिनिधी ) अणाव ता. कुडाळ जिल्हा सिंधुर्गच्या माजी सरपंच अक्षता अरुण दळवी (वय 46 वर्षे ) यांचे मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी रात्री 9-०० वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने कर्जत येथील राहत्या घरी निधन झाले. अक्षता दळवी व्यवसायानिमित्त कर्जत येथे राहत होत्या. तिथे त्यांनी सेतु सुविधा केंद्र सुरू केले होते.त्यांच्या पश्चात पती अरूण दळवी,… Continue reading कुडाळ : अणावच्या माजी सरपंच दळवी यांचे निधन

सिंधुदुर्ग : सुकळवाडच्या वीस वर्षीय निरजची मृत्यूशी झुंज अपयशी; पंचक्रोशी हळहळली !

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) गेले आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुकळवाड बाजारपेठ येथील निरज नितीन गावडे वय 20 यांची प्राणज्योत मालवली. मालवण कसाल रस्त्यावर मोटरसायकल अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. गोव्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. कोमात असतानाही झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याने प्रतिसाद दिला होता. मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला आहे. त्यामुळे त्याच्या मित्रपरिवाराला… Continue reading सिंधुदुर्ग : सुकळवाडच्या वीस वर्षीय निरजची मृत्यूशी झुंज अपयशी; पंचक्रोशी हळहळली !

आंबोलीतील शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामाची खासदार राऊतांनी घेतली गंभीर दखल

सिंदुधर्ग ( प्रतिनिधी ) आंबोली येथील वने म्हणून नोंद असलेल्या एकूण 13 एकर शासकीय जमिनीवर 27 अनधिकृत बंगल्यांची बांधकामे सुरु आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी महसूल व वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या परंतू वन व महसूलच्या अधिकाऱ्यांनी काहीही दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरु आहे. ग्रामस्थांच्या विनंतीवरुन खासदार विनायक राऊत यांनी अलिकडेच आंबोली येथील… Continue reading आंबोलीतील शासकीय जमिनीवरील अनधिकृत बांधकामाची खासदार राऊतांनी घेतली गंभीर दखल

बांदा येथे 6 बांगलादेशी ताब्यात; प्लास्टिक गोळा करण्याच्या निमित्ताने करत होते वास्तव्य

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) सिंधुदुर्ग येथील बळवंत नगर परिसरात अवैधरित्या राहणाऱ्या 6 बांगलादेशी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बांदा पोलिसांनी याबाबत तपास करत नुकतेच त्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. याबाबतची माहिती बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास बडवे यांनी देताना म्हटले आहे… Continue reading बांदा येथे 6 बांगलादेशी ताब्यात; प्लास्टिक गोळा करण्याच्या निमित्ताने करत होते वास्तव्य

error: Content is protected !!