आता काय बोलावं…! दोन बहिणींनी सात फेरे घेत मागितली सुरक्षा; पोलिस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा

पाटणा ( वृत्तसंस्था ) दोन्ही बहिणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या. दोघींचं लग्नही झाले. घरच्यांना याची माहिती मिळताच त्यांनी सिवानमधून पळ काढला आणि पाटणा गाठले. त्यानंतर हे प्रकरण पटनाच्या महिला पोलीस ठाण्यात पोहोचले. समुपदेशनाच्या प्रयत्ना दरम्यान पोलीस ठाण्यातच मोठा हायव्होल्टेज ड्रामा झाला. त्यानंतर दोन्ही मुलींनी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला की, दोघी ही प्रौढ असून त्यांनी एकमेकांशी… Continue reading आता काय बोलावं…! दोन बहिणींनी सात फेरे घेत मागितली सुरक्षा; पोलिस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा

धक्कादायक..! बिहारमधील एक तृतीयांश कुटुंबे जगतायेत दारिद्र्यरेषेखाली

पटना ( वृत्तसंस्था ) बिहारमधील एक तृतीयांश कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांना महिन्याला 6000 रुपये किंवा त्याहून कमी कमाई होत आहे. मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आलेल्या जात सर्वेक्षणाच्या सविस्तर अहवालातून ही बाब समोर आली आहे. उच्चवर्णीयांमध्ये खूप गरिबी आहे, पण मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींची टक्केवारी त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचेही अहवालात मान्य करण्यात आले आहे. संसदीय कामकाज… Continue reading धक्कादायक..! बिहारमधील एक तृतीयांश कुटुंबे जगतायेत दारिद्र्यरेषेखाली

रणनीतीकार प्रशांत किशोर यांची ‘लोकसभे’साठी रणनीती जाहीर; म्हणाले***

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) जन सुरज अभियानाचे संयोजक तसेच प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीची रणनीती 2024 जाहीर केली आहे. जनसुराज निवडणूक लढवणार नसून प्रचाराशी निगडीत कोणी उमेदवार लढला तर त्याच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावू, असे पीके यांनी म्हटले आहे. एमएलसी निवडणुकीचे उदाहरण देत त्यांनी विजयाच्या रणनीतीची ब्लू प्रिंटही शेअर केली आहे. बिहारच्या… Continue reading रणनीतीकार प्रशांत किशोर यांची ‘लोकसभे’साठी रणनीती जाहीर; म्हणाले***

error: Content is protected !!