मुंबई (प्रतिनिधी) : सगळ्यांच्या काळजाचा ठोका बनलेली गौतमी पाटील एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गौतमीनं डान्सर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली. मात्र, अनेकांनी तिच्या डान्समुळे तिच्यावर टीका देखील केली. आता गौतमी पाटील आणि सनी लिओनी या दोघी ‘द महाराष्ट्र फाइल्स’ या आगामी चित्रपटातील गाण्यात दिसणार आहे. गौतमीला नेहमी आपण सगळ्यांनी पारंपारिक वेशभूषेत दिसायची. मात्र,… Continue reading आता सनी लिओनी अन् गौतमी पाटील एकाच चित्रपटात थिरकणार…