घर असो किंवा मंदिर, लोक प्रसादासोबत देवाला नारळ नक्कीच देतात, पण अनेकदा अर्पण केलेला नारळ फोडताना खराब होतो. अशा वेळी अनेकजण नारळ फेकून देतात किंवा देव कोपला आहे आणि काहीतरी अशुभ घडले आहे किंवा होणार आहे अशी भीती वाटते. तुम्हीही असा विचार करत असाल तर ही गोष्ट तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. आज आम्ही तुम्हाला… Continue reading पूजेच्या वेळी नारळ नासका निघणं शुभ की अशुभ?