विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या वैभवाला साजेसे व्हावे- मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनीधी ) अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात जानेवारी महिन्यात 100 व्या विभागीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन अभिनेते भाऊ कदम आणि आमदार सुभाषबाबू यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, सोलापूरच्या वैभवाला साजेसे संमेलन व्हावे ही सर्व सोलापूरकरांची भावना… Continue reading विभागीय मराठी नाट्य संमेलन सोलापूरच्या वैभवाला साजेसे व्हावे- मंत्री चंद्रकांत पाटील

धक्कादायक..! शिक्षणाधिकाऱ्याकडे आढळली बेकायदा 5 कोटी 85 लाख 85 हजाराची अपसंपदा

सोलापूर ( प्रतिनिधी ) शासकीय अधिकाऱ्यांनी लाच घेत सामान्य जनतेची पिळवणूक केली असल्याची प्रकरणे आपण अनेकदा वाचली असतील, मात्र सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किंमतीची अपसंपदा आढळून आल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे… Continue reading धक्कादायक..! शिक्षणाधिकाऱ्याकडे आढळली बेकायदा 5 कोटी 85 लाख 85 हजाराची अपसंपदा

आमदार समाधान आवताडेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

मंगळवेढा (प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम लोकप्रिय असे आमदार समाधान आवताडे यांच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त आमदार जनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबीरामध्ये 747 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जतन केली आहे. तसेच या वाढदिवसानिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची नोंदणी व गावोगावी पशु आरोग्य तपासणी शिबिर आदी कार्यक्रमांनी उत्साही वातावरणामध्ये साजरा… Continue reading आमदार समाधान आवताडेंचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

मुंबई ( प्रतिनिधी ) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस झाला आहे (महाराष्ट्र हवामान अंदाज). बुधवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर,… Continue reading IMD- पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता…!

उजनीतून पिण्याचे पाणी, रब्बी आवर्तनासाठी फेब्रुवारी 2024 पर्यंतचे नियोजन– मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भात उजनी प्रकल्पातील उपलब्ध पाण्याच्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची दूरदृश्यप्रणालीद्वारे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली. सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणीसाठ्यातून रब्बीचे व… Continue reading उजनीतून पिण्याचे पाणी, रब्बी आवर्तनासाठी फेब्रुवारी 2024 पर्यंतचे नियोजन– मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आंदोलक आक्रमक; सोलापुरात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

सोलापूर ( प्रतिनिधी ) अजित पवार हे गंगामाईनगर, पो. पिंपळनेर, ता. माढा, जि. सोलापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मराठा आरक्षणावर आपली मते मांडली. मात्र पवार यांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलकांनी उभं राहून काळे झेंडे दाखवले आणि ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. यानंतर एकच गोंधळ उडाला आणि पोलिसांची पळापळ झाली. त्यांनी मराठा… Continue reading मराठा आंदोलक आक्रमक; सोलापुरात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

‘भीमा साखर’चा काटा चोख, यंदा पेमेंट देणार रोख – चेअरमन विश्वराज महाडिक

सोलापूर ( प्रतिनिधी ) भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर कारखान्याचा 44 वा बॉयलर अग्नी प्रदीपन आणि गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सुरु होत असलेल्या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या ऊसाचे बिल 5 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची… Continue reading ‘भीमा साखर’चा काटा चोख, यंदा पेमेंट देणार रोख – चेअरमन विश्वराज महाडिक

नवा रोजगार उभा करू इच्छिणाऱ्यांना जनता बँक सहकार्य करेल – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे ( प्रतिनिधी ) बालगंधर्व रंगमंदिर येथे जनता सहकारी बँक लि. पुणेच्या अमृत महोत्सवी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, पुणे जनता सहकारी बँकेने अडचणीत असताना उद्योगांना सहकार्य केले. सहकारी क्षेत्रातील… Continue reading नवा रोजगार उभा करू इच्छिणाऱ्यांना जनता बँक सहकार्य करेल – मंत्री चंद्रकांत पाटील

गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवा; सर्वोतोपरी मदत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच पालकमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या वार्षिक योजनांचा आढावा घेतला. व सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये, प्राथमिक शाळा आदींसाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. पुढे बोलताना मंत्री पाटील… Continue reading गाव तिथे ग्रंथालय उपक्रम राबवा; सर्वोतोपरी मदत करु- मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची भेट 

सोलापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ठिकठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची आज सदिच्छा भेट घेतली. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, कोल्हापुरात जन्मलेले सुशीलजी हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आयकॉन आहेत. अतिशय खडतर परिश्रम घेऊन… Continue reading मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सनदी अधिकारी सुशील गायकवाड यांची भेट 

error: Content is protected !!