मराठा आरक्षण : कोल्हापुरातील 6 काँग्रेस आमदारांनी घेतला मोठा निर्णय

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यात नेत्यांना घेराव घातले जात आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन जिल्ह्यात वातावरण तापलं असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा काँग्रेससह सहा आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याची भुमिका आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केली आहे. पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, आम्ही सहा ही आमदार सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित… Continue reading मराठा आरक्षण : कोल्हापुरातील 6 काँग्रेस आमदारांनी घेतला मोठा निर्णय

‘गोकुळ’ दूध उत्पादकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील- आमदार सतेज पाटील

कोल्‍हापूर ( प्रतिनिधी ) महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शतचंडी होम व महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचे औचित्य साधून फर्टीमीन व फर्टीमीन प्लस या उत्पादनांचा 5 किलो पॅकिंगमधील विक्री शुभारंभ व पशुखाद्य मागणी मोबाईल ॲपचे उद्घाटन माजी गृह राज्‍यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडले. या उद्घाटन प्रसंगी… Continue reading ‘गोकुळ’ दूध उत्पादकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील- आमदार सतेज पाटील

पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून रीघ लावली होती. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व डी. वाय. पाटील… Continue reading पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

77 कुटुंबाचे हक्काचे घर साकारत असल्याचा आनंद- आ. सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) बोंद्रेनगर परिसरातील 77 बेघर कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून नवीन घर बांधून देण्याचे पुण्याईचे काम आपल्या हातून झाले याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे. या बेघर कुटुंबाचे हक्काचे घर साकारत असल्याचे पाहून अतिशय समाधान होत असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. बोंद्रेनगर फुलेवाडी येथील मातंग वसाहत परिसरातील कै. महिपतराव बोंद्रे… Continue reading 77 कुटुंबाचे हक्काचे घर साकारत असल्याचा आनंद- आ. सतेज पाटील

error: Content is protected !!