धक्कादायक..! मित्रासोबत पार्टीला गेली अन् घात झाला; मुंबई पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई ( वृत्तसंस्था ) एका 21 वर्षीय तरुणीला सोशल मीडियावरील ऑनलाइन मैत्रीच्या नावाखाली पार्टीसाठी बाहेर जाणं चांगलच महागात पडल आहे. पार्टीच्या नावाखाली संशयित आरोपीने या तरुणीला घराबाहेर घेऊन जात तिला अमली पदार्थ देत बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित 21 वर्षीय तरुणीने तिच्याबरोबर घडलेला सर्वात धक्कादायक अनुभव इन्स्टाग्राम पोस्टमधून शेअर… Continue reading धक्कादायक..! मित्रासोबत पार्टीला गेली अन् घात झाला; मुंबई पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल

कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारा टेम्पो नागांव फाटा येथे ताब्यात; 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

टोप ( प्रतिनिधी ) पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर नागांव फाटा येथे कर्नाटक राज्यातील कत्तलखान्यात जनावरे घेवून जाणारा मिनी ट्रक प्राणी मित्रांनी पोलिसांच्या मदतीने पकडून सुमारे 5 लाख 18 हजारांचा मुददेमाल ताब्यात घेवून जणावरे गोशाळेत पाटवण्यात आली. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी पेठवडगांव येथील आठवडा बाजारातून गोवंश जातीची गायीची वासरे, व म्हैशीची पारडी ही जनावरे… Continue reading कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणारा टेम्पो नागांव फाटा येथे ताब्यात; 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

लैंगिक शोषण प्रकरणात जन्मठेप भोगणाऱ्या ‘आसाराम’ची प्रकृती खालावली

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जोधपूर मध्यवर्ती कारागृहात लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामची बुधवारी सायंकाळी प्रकृती खालावली. छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर आसाराला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. या त्रासासाठी आसाराम अँजिओग्राफी करायला तयार नाही. त्याला आयुर्वेद पद्धतीचा वापर करून बाहेरून उपचार करून घ्यायचे आहेत. त्याच्या पॅरोलसाठी दाखल करण्यात आलेल्या… Continue reading लैंगिक शोषण प्रकरणात जन्मठेप भोगणाऱ्या ‘आसाराम’ची प्रकृती खालावली

खेकडे पकडायला गेले ‘ते’ दोघे पुन्हा आलेच नाहीत; संपुर्ण ‘राक्षी’ चिंतेत..!

पन्हाळा प्रतिनिधी ( सचिन वरेकर ) ओढ्याला खेकडे पकडण्याच्या निमित्ताने पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील दोन सख्खे भाऊ गेले होते. ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यामुळं ऐन दिवाळीत राक्षी गावात निरव शांतता पसरली असून, दोघांच्या शोधासाठी गावकर्‍यांची रानावनात शोध मोहीम सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील दोन सख्खे भाऊ बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर… Continue reading खेकडे पकडायला गेले ‘ते’ दोघे पुन्हा आलेच नाहीत; संपुर्ण ‘राक्षी’ चिंतेत..!

ओळखीचा फायदा घेत तरुणीवर वर्षभर अत्याचार****; म्हाडा कॉलनीत एकाला अटक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) 22 वर्षीय तरुणी गेल्या एक वर्षापासून कोल्हापुरात आली आहे. या तरुणीची संशयित आरोपी इम्रानखान शेरखान पठाण याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून गेले वर्षभर पीडित तरुणीवर संशयिताने अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अत्याचार करणाऱ्या इम्रानखान शेरखान पठाण (वय 25, रा.जूनी… Continue reading ओळखीचा फायदा घेत तरुणीवर वर्षभर अत्याचार****; म्हाडा कॉलनीत एकाला अटक

धक्कादायक…! दिल्लीत चेन स्नॅचिंग प्रशिक्षण शिबिर ! 5 टप्प्यात

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीत गेल्या काही वर्षांत चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. दिल्लीत दररोज अशा 21 घटना उघडकीस येतात, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, चेन स्नॅचिंग शिकवण्यासाठी शाळा चालवल्या जात आहेत. होय, चेन स्नॅचिंग कॅम्प जिथे स्नॅचर्स म्हणजेच दरोडेखोर तयार असतात. मिळालेल्या माहितीनुसार चेन आणि मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमुळे दिल्लीतील… Continue reading धक्कादायक…! दिल्लीत चेन स्नॅचिंग प्रशिक्षण शिबिर ! 5 टप्प्यात

”मी पळालो नाही तर मला पळवलं” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई ( प्रतिनिधी ) ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात आल्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ मुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ड्रग्जप्रकरणी ललित पाटील याला अटक करत मुंबई पोलिसांना मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी आरोपी ललित याला न्यायालयात हजर केलं. न्यायालय सुनावणीदरम्यान मी पळून… Continue reading ”मी पळालो नाही तर मला पळवलं” ड्रग्ज माफिया ललित पाटीलचं खळबळजनक वक्तव्य

कुरुंदवाड शेतकरी खून प्रकरणात 9 जणांना 3 दिवसाची पोलिस कोठडी

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यांचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन सुनिल भिमराव चव्हाण या शेतकर्‍याचा खून केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावला असून 10 जणांना ताब्यात घेतले होते, यातील 9 जणांना येथील न्यायालयात उभे केले असता त्यांना ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.… Continue reading कुरुंदवाड शेतकरी खून प्रकरणात 9 जणांना 3 दिवसाची पोलिस कोठडी

वाठार येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून; संशयिताने अत्याचार केला अन्****

वाठार ( प्रतिनिधी ) हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगावमध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणातून वीस वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खून झालेल्या तरुणीचे नाव पूजा खंडू अडगळे असे आहे. दरम्यान, अवघ्या बारा तासात खुनाचा छडा लावून वडगाव पोलिसांनी अवघ्या बारा तासात संशयित आरोपी सनी अरुण कांबळे… Continue reading वाठार येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून; संशयिताने अत्याचार केला अन्****

बाजारभोगाव येथे मटका अड्ड्यावर छापा; दोघांना अटक

कळे ( प्रतिनिधी ) बाजारभोगाव, ता.पन्हाळा येथे बस स्टॅन्डच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये लोकांकडून कल्याण मटका घेताना पोलिसांनी कारवाई करत संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसाक मटका बुकीचा मालक वैभव भगवान पाटील (वय६१) रा.बाजारभोगाव ता.पन्हाळा व शामराव लक्ष्मण पोवार (वय ४०) रा.करंजफेन ता.शाहूवाडी ( फरार ) यांच्यावर सोमवार दि.१६ रोजी. कळे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.… Continue reading बाजारभोगाव येथे मटका अड्ड्यावर छापा; दोघांना अटक

error: Content is protected !!