पाच वर्षांपुर्वीचा बदला त्यानं घेतलाच; हाता पायावर केले सपासप वार; 10 जण ताब्यात

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञाताने धारधार शस्त्राने वार करुन खून केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावला असून, १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सुनिल भिमराव चव्हाण या शेतकर्‍याचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे व सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पत्रकार… Continue reading पाच वर्षांपुर्वीचा बदला त्यानं घेतलाच; हाता पायावर केले सपासप वार; 10 जण ताब्यात

धक्कादायक..! कुरुंदवाडमध्ये अज्ञातांकडून शेतकऱ्याचा खून

कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनिल भिमराव चव्हाण (वय ५५ रा. जुण्या पाण्याच्या टाकीजवळ, कुरुंदवाड) असे खून झालेल्या शेतकर्यांचे नाव आहे. येथील अशोका हाॅटेलच्या मागील बाजूस अनवडी नदीच्या नागझरी येथील गवती कुरणातील शेतात ही घटना घडली आहे.… Continue reading धक्कादायक..! कुरुंदवाडमध्ये अज्ञातांकडून शेतकऱ्याचा खून

बाजारभोगाव व परखंदळे येथे मटका अड्ड्यावर छापा; चौघांना अटक !

कळे ( प्रतिनिधी ) पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथे श्रुतिका हॉटेलच्या पाठीमागे आडोशाला उघड्यावर लोकांकडून कल्याण मटका घेताना पांडुरंग उचाप्पा खोत वय 65 मोताईवाडी ता.पन्हाळा व शामराव लक्ष्मण पोवार रा .करंजफेन ता. शाहूवाडी यांच्यावर कारवाई करण्यात आली. एकूण 10135 रुपयांची रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर पो.कॉ. प्रवीण… Continue reading बाजारभोगाव व परखंदळे येथे मटका अड्ड्यावर छापा; चौघांना अटक !

धक्कादायक..! दिल्ली आयआयटीत विद्यार्थिनींचे न्यूड व्हिडिओ बनवल्याचे उघड

दिल्ली ( प्रतिनिधी ) आयआयटी दिल्लीमध्ये शिकणे हे कोणासाठीही स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. दिल्ली आयआयटीचे नाव देशातील फारच कमी शैक्षणिक संस्थांमध्ये येते, परंतु आजकाल या संस्थेमध्ये एक अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. आयआयटीमधील काही मुलींचे वॉशरूममध्ये न्यूड व्हिडिओ बनवण्यात आले होते. देशातील सर्वात मोठ्या संस्थेच्या महिलांच्या वॉशरूममध्ये जे घडले त्याची कल्पना करणेही भितीदायक आहे.… Continue reading धक्कादायक..! दिल्ली आयआयटीत विद्यार्थिनींचे न्यूड व्हिडिओ बनवल्याचे उघड

error: Content is protected !!