कॉंग्रेसचा आमदार शिंदे गटाकडून लोकसभा लढणार

मुंबई/प्रतिनिधी : काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश केला. तर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच पारवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याचं बोललं जात आहे. राजू पारवे हे रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा राजू पारवे यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस… Continue reading कॉंग्रेसचा आमदार शिंदे गटाकडून लोकसभा लढणार

…तर उदयनराजेंना बिनविरोध करणार का?

मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोल्हापूर आणि सातारा या दोन जागांची चांगलीच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीने शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. तर साताऱ्यात उदयनराजे यांना उमेदवारीची प्रतीक्षा आहे. दोन्ही घराणी ही छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आजही या दोन लोकसभा मतदारसंघांना तेवढेच महत्त्व आहे. तर उदयनराजे हे उमेदवारीसाठी तीन दिवस… Continue reading …तर उदयनराजेंना बिनविरोध करणार का?

शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा जागेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा करत शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये या निर्णयामुळे विजयाच्या दशेने आणखी एक पाऊल पुढे आले आहेत अशी… Continue reading शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

उदयनराजेंच्या पदरी निराशा?, नरेंद्र पाटलांचा सातारा लोकसभेवर दावा

सातारा/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. छत्रपतींच्या दोन वारसांमध्ये महाविकास आघाडीने एकमताने शाहू महाराजांना मानाने उमेदवारी दिली. पण, साताऱ्याचे वंशज उदयनराजे भोसलेंना अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. उदयनराजे यांचा दिल्लीतील आज तिसरा दिवस… Continue reading उदयनराजेंच्या पदरी निराशा?, नरेंद्र पाटलांचा सातारा लोकसभेवर दावा

सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत तिढा का वाढला ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील सांगली लोकसभा जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील संघर्ष वाढत चालला आहे. दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील भारत आघाडी आणि महाविकास आघाडी आघाडीचा भाग आहेत. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळणे सर्व मित्र पक्षांना आवश्यक ठरणार आहे. काँग्रेसने 2024 च्या लोकसभेसाठी शिवसेनेच्या कोट्यातून कोल्हापूरची जागा घेतल्याने सांगतील प्रकरण गुंतागुंतीचे झाले आहे. सांगलीच्या… Continue reading सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीत तिढा का वाढला ?

शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार

शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत मुंबई/प्रतिनिधी : लोकसभेचे पडघम वाजल्यापासून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठकांचे सत्र वाढले असून अनेक ठिकाणी उमेदवारीचा तिढा कायम आहे. दरम्यान, शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र महायुतीक्डून त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार हे मात्र निश्चित… Continue reading शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार

सांगलीत उद्धवसेनेची घोषणा मात्र काँग्रेसच्या भुमिकेने पेच वाढला

सांगली ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील सांगली लोकसभा जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील संघर्ष वाढत चालला आहे. महायुतीत सांगलीच्या जागेबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. याआधीही उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील जाहीर सभेत आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले महाराष्ट्राचे प्रसिद्ध कुस्तीपटू डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना ठाकरे… Continue reading सांगलीत उद्धवसेनेची घोषणा मात्र काँग्रेसच्या भुमिकेने पेच वाढला

इलेक्टोरल बाँड्सच्या घोषणेनंतर कंपन्यांना 250 कोटींच्या देणग्या, पाहा यादीत कोण कोण ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इलेक्टोरल बाँडद्वारे निवडणूक पक्षांना देणग्या देण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, SBI ने इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्या कंपन्यांची यादी निवडणूक आयोगाला दिली आहे. इलेक्टोरल बाँड योजनेच्या घोषणेनंतर कंपन्यांनी रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सुमारे 250 कोटी रुपये दिले. त्यापैकी 100 कोटींहून अधिक म्हणजे सुमारे 40 टक्के भाजपला देण्यात आले.… Continue reading इलेक्टोरल बाँड्सच्या घोषणेनंतर कंपन्यांना 250 कोटींच्या देणग्या, पाहा यादीत कोण कोण ?

शिधावाटप केंद्रावरील ‘साडी’ वाटप बंद ; जूननंतर होणार वितरण

मुंबई/ प्रतिनिधी : राज्यसरकारने सामान्य माणसाची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविला. गोरगरिबांना आनंदाचा शिधाही राज्य सरकारने दिला. आता तर राज्य सरकारने शिधावाटप केंद्रांवर ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा साहित्याबरोबर साडी देण्याचा घेतला होता. अनेक ठिकाणी साड्या वाटपाचे काम सुरुही होते. मात्र आचार संहिता लागल्याने साड्या वितरणाचे काम थांबविण्यात आले आहे. मात्र आचारसंहितेमुळे… Continue reading शिधावाटप केंद्रावरील ‘साडी’ वाटप बंद ; जूननंतर होणार वितरण

कोल्हापूर, हातकणंगलेत महायुतीचा तिढा संपेना; नेमकं काय आहे कारण ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना संधी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक तसेच हातकणंगलेचे खासदार धैर्यशिल माने यांना संधी मिळणार का ? हा सवाल अद्याप संपलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार या दोन नेत्यांबाबत मतदार संघात असलेलं वातावरण तसेच निवडणूकीच्या… Continue reading कोल्हापूर, हातकणंगलेत महायुतीचा तिढा संपेना; नेमकं काय आहे कारण ?

error: Content is protected !!