शिधावाटप केंद्रावरील ‘साडी’ वाटप बंद ; जूननंतर होणार वितरण

मुंबई/ प्रतिनिधी : राज्यसरकारने सामान्य माणसाची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा हा उपक्रम राबविला. गोरगरिबांना आनंदाचा शिधाही राज्य सरकारने दिला. आता तर राज्य सरकारने शिधावाटप केंद्रांवर ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा साहित्याबरोबर साडी देण्याचा घेतला होता. अनेक ठिकाणी साड्या वाटपाचे काम सुरुही होते. मात्र आचार संहिता लागल्याने साड्या वितरणाचे काम थांबविण्यात आले आहे. मात्र आचारसंहितेमुळे… Continue reading शिधावाटप केंद्रावरील ‘साडी’ वाटप बंद ; जूननंतर होणार वितरण

कोल्हापूर, हातकणंगलेत महायुतीचा तिढा संपेना; नेमकं काय आहे कारण ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना संधी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक तसेच हातकणंगलेचे खासदार धैर्यशिल माने यांना संधी मिळणार का ? हा सवाल अद्याप संपलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार या दोन नेत्यांबाबत मतदार संघात असलेलं वातावरण तसेच निवडणूकीच्या… Continue reading कोल्हापूर, हातकणंगलेत महायुतीचा तिढा संपेना; नेमकं काय आहे कारण ?

पुण्यात रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून संधी मात्र ‘या’ कारणामूळे डोकेदुखी वाढली

पुणे ( वृत्तसंस्था ) महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज यांना संधी दिली आहे. तसेच पुणे येथे ही आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराजी नाट्य सुरू झाले आहे. काँग्रेसचे नेते आणि सात वेळा नगरसेवक असलेले आबा बागुल यांच्या व्हॉटस अप स्टेटस ठेवत ‘पुण्यात… Continue reading पुण्यात रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून संधी मात्र ‘या’ कारणामूळे डोकेदुखी वाढली

दिल्ली CM अरविंद केजरीवाल यांना अटक;’ईडी’च्या कारवाईने देशभरात ‘आप’ आक्रमक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा ईडीचे पथक मोठ्या फौजफाट्यासह केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. येथे शोध आणि चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणेने केजरीवाल यांना अटक केली. मुख्यमंत्रीपद भूषवताना एखाद्याला अटक झाल्याची ही पहिलीच घटना आहे. अशा स्थितीत दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारचे… Continue reading दिल्ली CM अरविंद केजरीवाल यांना अटक;’ईडी’च्या कारवाईने देशभरात ‘आप’ आक्रमक

सांगलीत कोण घेणार नमते ? विश्वजीत कदम की चंद्रहार पाटील; फैसला उद्याच ?

सांगली ( प्रतिनिधी ) महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेसाठीच्या उमेदवारीवरुन सुरु असलेली रस्सीखेच अद्याप संपलेली नाही. सांगलीची जागा उद्धवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर करणार असल्याचं म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम यांनी प्रसंगी टोकाची भुमिका घेऊ असं म्हटल्याने ही जागा कोणाच्या पदरात पडणार ? असा सवाल विचारला जात आहे.… Continue reading सांगलीत कोण घेणार नमते ? विश्वजीत कदम की चंद्रहार पाटील; फैसला उद्याच ?

भाजपला सुप्रिया सुळेला पाडायचं आहे ; सरोज पाटलांचा आरोप

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चा आहे ती, बारामती लोकसभा मतदार संघाची. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीकडून शरद पावर यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्रातली सर्वात रंगतदार लढाई बारामतीची होणार… Continue reading भाजपला सुप्रिया सुळेला पाडायचं आहे ; सरोज पाटलांचा आरोप

राजू शेट्टींनी उद्धवसेनेला घातली साद; गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ***

शिरोळ ( प्रतिनिधी ) लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं गेलं असून, राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत चाचपणी केली असली तरी आतापर्यंत एकला चलो रे ची त्यांची भुमिका कायम आहे. यापार्श्वभूमीवर आज शेट्टी यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे.… Continue reading राजू शेट्टींनी उद्धवसेनेला घातली साद; गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ***

उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची घेणार भेट; राजकीय उत्सुकता शिगेला

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) कोल्हापूर लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने याबाबत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी नेते खासदार शरद पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर येथे भेट घेतली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असून ते देखील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट… Continue reading उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर; श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची घेणार भेट; राजकीय उत्सुकता शिगेला

सातारा लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी ; उमेदवारी कोणाला ?

उदयनराजेंच्या उमेदवारीला महायुतीतून विरोध ? सातारा/प्रतनिधी : भाजपने लोकसभेसाठी पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० नेत्यांची नावे आहेत. यात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली. पण जवळ असलेल्या सातारा लोकसभेची मात्र उमेदवारी जाहीर न केल्याने उदयनराजे भोसले समर्थक नाराज आहेत. यातच सातारा लोकसभेसाठी महायुतीत भाजप व… Continue reading सातारा लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी ; उमेदवारी कोणाला ?

राज ठाकरे-भाजप युती म्हणजे उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : अतुल लोंढे

मुंबई/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस… Continue reading राज ठाकरे-भाजप युती म्हणजे उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार : अतुल लोंढे

error: Content is protected !!