पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल ९६.९४ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी ९७.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे प्रमाण ९६.०६ टक्के आहे. परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा १.०९ टक्के अधिक… Continue reading दहावी निकाल : कोकण सुसाट, मुलींची बाजी, उत्तीर्ण ९६.९४ टक्के