मुंबई ( प्रतिनिधी ) : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कधी उन्हाचा ताव वाढतो, कधी थंडीची हुडहुडी भरते तर काही अवकाळी पाऊस थैमान घालतो. मात्र आता पाऊस थांबल्याने मुंबईसह राज्यात थंडीची लाट वाढत आहे. खान्देश आणि नाशिकमधून थंडीची तीव्रता हळूहळू वाढल्याने पुढील 10 दिवस राज्यभर थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.… Continue reading आजपासून राज्यात थंडीचा पारा वाढणार..!