मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत दोन्ही देशांनी पर्यटन सहकार्यासह 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली अन् व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीसुधारित करण्याची घोषणा केली. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू म्हणाले की,… Continue reading मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

खोतवाडी येथे एस. एल. ॲप्रल्स गारमेंटचे शानदार उद्घाटन…

हातकणंगले (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगातील मँचेस्टर म्हणून इचलकरंजीला ओळखले जाते. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे एस. एल. ॲप्रल्स गारमेंटचे उद्घाटन दलीत मित्र डॉ. अशोक माने (उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक माने म्हणाले की, एस. एल. ॲप्रल्सच्या माध्यमातून उद्योजक संदीप लाटकर यांनी महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन चांगले काम केले आहे. भविष्यात… Continue reading खोतवाडी येथे एस. एल. ॲप्रल्स गारमेंटचे शानदार उद्घाटन…

तलाठी भरतीबाबत खुलासा करा; अन्यथा विद्यार्थ्यांच्या शंका खऱ्या ठरतील- राजू शेट्टी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) तलाठी भरती परीक्षेचा निकाल 5 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. या निकालावरुन राज्यात चांगलंच वातावरण तापू लागलं आहे. कारण या परिक्षेत एकूण गुणांपेक्षा अधिक गुण मिळाल्याची अनेक उदाहरण समोर आली आहेत. यावरुन विरोधी पक्षांसह परिक्षार्थींनी ही आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी ही याबाबत आवाज… Continue reading तलाठी भरतीबाबत खुलासा करा; अन्यथा विद्यार्थ्यांच्या शंका खऱ्या ठरतील- राजू शेट्टी

इचलकरंजी पॉवरलूम उद्योगासाठी राज्यसरकारने घेतला ‘हा’ निर्णय; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्वागत

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्यात वस्त्रोद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यानुषंगाने, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात यंत्रमाग व्यवसायाला (पॉवरलूम) प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुढे बोलताना मंत्री पाटील म मंत्रीमंडळ बैठकीत रेशीम उद्योगाच्या… Continue reading इचलकरंजी पॉवरलूम उद्योगासाठी राज्यसरकारने घेतला ‘हा’ निर्णय; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्वागत

चांद्रयान-3 नंतर ‘इस्रो’चा आणखी एक पराक्रम; इंधन सेल तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी

बेंगलोर ( वृत्तसंस्था ) चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आणखी एक कामगिरी केली आहे. यात इस्रोने इंधन सेलची यशस्वी चाचणी केली आहे. हे इंधन भविष्यातील अंतराळाशी संबंधित मोहिमांसाठी प्रणाली डिझाइन करण्यासाठी डेटा गोळा करण्यात मदत करेल. बेंगळुरू स्थित स्पेस एजन्सीने म्हटले आहे की हे इंधन पेशी, जे केवळ पाणी उत्सर्जित करतात, ते… Continue reading चांद्रयान-3 नंतर ‘इस्रो’चा आणखी एक पराक्रम; इंधन सेल तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी

धक्कादायक..! भारतात एका वर्षात 9 लाख नागरिकांचा कर्करोगाने घेतला बळी: लॅन्सेट अहवाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) भारतात एका वर्षात कर्करोगाने 9 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याचे. लॅन्सेटच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. हा आकडा 2019 सालचा आहे. 2019 मध्ये भारतात कर्करोगाचे 12 लाख नवीन रुग्ण आढळले, तर 9.3 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया’ या नियतकालिकात म्हटलं आहे की,… Continue reading धक्कादायक..! भारतात एका वर्षात 9 लाख नागरिकांचा कर्करोगाने घेतला बळी: लॅन्सेट अहवाल

Apple Watch वर्षातील सर्वात मोठी सूट, खरेदीत मिळवा 23000 ची सूट

Apple चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. वर्ष संपण्यापूर्वी आणखी काही Apple उत्पादने खरेदी करायची असल्यास, तुमचे स्वप्न फ्लिपकार्टवर पूर्ण होऊ शकते. Apple Watch Series 8 वर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट मिळत आहे. तुम्‍ही ऍपलचे वॉच खरेदी करण्‍याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ असू शकते. Apple Watch Series 8 सर्वात स्वस्त फ्लिपकार्ट… Continue reading Apple Watch वर्षातील सर्वात मोठी सूट, खरेदीत मिळवा 23000 ची सूट

भारतात कधीच दिसणार नाही ड्रायव्हरलेस कार ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एका कार्यक्रमात बोलताना, चालकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी भारतात चालकविरहित कारला परवानगी दिली जाणार नाही असं म्हटलं आहे. चालकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ड्रायव्हरविना गाड्या भारतात येणार नाहीत, असे ही मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, गडकरी म्हणाले की, मी ड्रायव्हरलेस कार भारतात येऊ… Continue reading भारतात कधीच दिसणार नाही ड्रायव्हरलेस कार ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं ‘हे’ कारण

यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापणार–  मंत्री चंद्रकांत पाटील

नागपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या रोजगार निर्मितीत यंत्रमागधारकांचे मोठे योगदान आहे. यानुषंगाने राज्यातील यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी स्वतंत्र अभ्यास गट स्थापन केला जाणार असल्याची घोषणा आज वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. यात भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजीमधील लोकप्रतिनिधी आणि यंत्रमानधारकांना समाविष्ट करून अभ्यास गट तयार केला जाईल. यंत्रमाग व्यवसायाच्या वृद्धीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून… Continue reading यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी अभ्यास गट स्थापणार–  मंत्री चंद्रकांत पाटील

भारतीयांनी गतवर्षीचं कार, बाइक खरेदीचं रेकॉर्ड मोडलं..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय प्रवासी वाहन सेगमेंटने नोव्हेंबर 2023 मध्ये 3.34 लाख युनिट्स गाठून आतापर्यंतची सर्वोच्च विक्री गाठली आहे. नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत हा आकडा वार्षिक 3.7 टक्के वाढ दर्शवतो, जेव्हा विक्री 3.22 लाख युनिट्स होती. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने जारी केलेला डेटा ऑटोमोटिव्ह उद्योगातील सकारात्मक ट्रेंड दर्शवतो. नोव्हेंबर 2023… Continue reading भारतीयांनी गतवर्षीचं कार, बाइक खरेदीचं रेकॉर्ड मोडलं..!

error: Content is protected !!