श्रीहरीकोटा : स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट या अवकाशात दोन उपग्रहांना जोडणाऱ्या मोहिमेचे आज रात्री नऊ वाजून 58 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. इस्रोतर्फे चांद्रयान 4 आणि भारतीय अवकाश स्थानकाची पूर्वतयारी म्हणून स्पेडेक्स हा प्रयोग केला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अवकाशात दोन भागांची जोडणी करण्याची (डॉकिंग) क्षमता असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा… Continue reading इस्रोकडून स्पेडेक्सचे आज प्रक्षेपण
इस्रोकडून स्पेडेक्सचे आज प्रक्षेपण
