मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत दोन्ही देशांनी पर्यटन सहकार्यासह 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली अन् व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीसुधारित करण्याची घोषणा केली. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू म्हणाले की,… Continue reading मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

चीनच्या शत्रूला भारताने 7 हेलिकॉप्टर केले गिफ्ट; युद्धात सैनिकांसाठी बनतील संकटमोचक

दिल्ली ( वृत्तसंस्था ) चीनचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या फिलिपाइन्सला भारताने सात हेलिकॉप्टर देऊ केले आहेत. या हेलिकॉप्टरचा उपयोग युद्धाव्यतिरिक्त, बचाव कार्य आणि मानवतावादी प्रयत्नांसाठी केला जाऊ शकतो. फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर मार्कोस ज्युनियर यांनी रविवारी अधिकृत माहिती देत भारताने फिलीपिन्सला किमान सात हेलिकॉप्टर देऊ केले असल्याचं म्हटलं दक्षिण चीन समुद्रात फिलीपिन्सचे चीनसोबतचे संबंध बिघडत… Continue reading चीनच्या शत्रूला भारताने 7 हेलिकॉप्टर केले गिफ्ट; युद्धात सैनिकांसाठी बनतील संकटमोचक

error: Content is protected !!