या राशींचे भाग्य 13 जानेवारीला सूर्यासारखे उजळ***

लाईव्ह मराठी ( विशेष वृत्तसंस्था ) ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. जन्मकुंडलीचे मूल्यांकन ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींच्या आधारे केले जाते. 13 जानेवारी 2024 मंगळवार आहे. मंगळवारी हनुमानजीची पूजा करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 13 जानेवारी काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे, मेष : मन शांत राहील. संपत्तीत… Continue reading या राशींचे भाग्य 13 जानेवारीला सूर्यासारखे उजळ***

मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत दोन्ही देशांनी पर्यटन सहकार्यासह 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली अन् व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीसुधारित करण्याची घोषणा केली. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू म्हणाले की,… Continue reading मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

28 देशातील स्पर्धक झाले सहभागी; अबॅकस स्पर्धेत कुरुंदवाडची स्वरा बाबर चमकली

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) मुंबई येथे दि. 28/12/2023 रोजी पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कुरुंदवाडमधील कुमार विद्या मंदिर नं 3 या शाळेतील कु स्वरा निलेश बाबर या विदार्थीनीने दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा भारतात प्रथमच घेण्यात आली आहे. या… Continue reading 28 देशातील स्पर्धक झाले सहभागी; अबॅकस स्पर्धेत कुरुंदवाडची स्वरा बाबर चमकली

पुणे पुस्तक महोत्सवात चंद्रकांत पाटील यांना कलाकार तरुणीकडून रेखाचित्र भेट

पुणे ( प्रतिनिधी ) चित्रकला हा अनेकांचा आवडीचा कलाप्रकार. लहानपणी जडलेला हा छंद भविष्यात अनेकांसाठी करिअर बनतो. त्यातूनच अनेक प्रतिभावंत चित्रकार तयार होतात. अशीच प्रतिभा लाभलेली एक तरुणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भेटली. तिने पाटील यांना एक रेखाचित्र भेट दिले. चंद्रकांत पाटील म्हणाले कि, भारती विद्यापीठाची… Continue reading पुणे पुस्तक महोत्सवात चंद्रकांत पाटील यांना कलाकार तरुणीकडून रेखाचित्र भेट

कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार महाराष्ट्राला भूषणावह- डॉ. राजन गवस

कळे ( प्रतिनिधी ) संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी गोष्ट म्हणजे साहित्यिक कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. असा माणूस तुमच्या सोबत आहे याचे आम्हाला विशेष कौतुक वाटते असे साहित्यिक डॉ. राजन गवस म्हणाले. पुढे बोलताना गवल म्हणाले की, आमच्या सोबत असतात म्हणून आम्हालाही खूप आनंद झाला… Continue reading कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार महाराष्ट्राला भूषणावह- डॉ. राजन गवस

अभिमानास्पद…! कोल्हापूरच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील रहिवासी कृष्णात खोत यांच्या “रिंगाण” या कादंबरीला जाहीर झाला आहे. देशातील 24 भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. यामध्ये मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार रिंगाण या कादंबरीला मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading अभिमानास्पद…! कोल्हापूरच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन…

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र यांचे आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून रवींद्र बेर्डे घशाच्या कर्करोगानं आजारी होते. त्यांच्यांवर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आलं होतं. आज पहाटे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला… Continue reading ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन…

अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस : मराठीशी जोडलीय अजूनही नाळ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : 12 डिसेंबर 1950 रोजी एक बहुभाषिक अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील व्यक्ती, तमिऴ चित्रपट अभिनेते रजनिकांत यांचा जन्म झाला. त्यांनी आत्तापर्यंत तमिऴ चित्रपटात काम केले असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांतही आपला अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रजनिकांत यांची मातृभाषा मराठी असली तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्यापपर्यंत काम केलेले नाही. रजनीकांत… Continue reading अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस : मराठीशी जोडलीय अजूनही नाळ

ना. चंद्रकांत पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे ( प्रतिनिधी ) भारताच्या वैभवशाली इतिहासातील आचार्य चाणक्य हे विद्वान आणि कुशल रणनितीकार होते. त्यांचा जीवन प्रवास नव्या पिढीला व्हावा; या उद्देशाने नामदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मनोज जोशी यांच्या ‘चाणाक्य’ नाटकाचे दोन प्रयोग 8 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुणेकरांचे नाटकप्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळे दर्जेदार… Continue reading ना. चंद्रकांत पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास उत्स्फूर्त प्रतिसाद

2 वर्षांनंतर ‘या’ राशींना राजयोग..! भाग्योदय, अपेक्षित यश अन् बक्कळ कमाई***

Rajyog December 2023 : ज्योतिषी गणनेनुसार 16 डिसेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्याच वेळी, गुरू मेष राशीत आहे. आणि सूर्याकडे नवव्या बाजूने पाहील. त्यामुळे 16 डिसेंबर रोजी सूर्य आणि गुरूचा नववा पंचम योग तयार झाल्यामुळे राजलक्ष्य राजयोग तयार होणार आहे. राजलक्षण राजयोगाच्या निर्मितीमुळे, सूर्य देव मेष, मिथुन आणि सिंह राशीसह… Continue reading 2 वर्षांनंतर ‘या’ राशींना राजयोग..! भाग्योदय, अपेक्षित यश अन् बक्कळ कमाई***

error: Content is protected !!