मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे आज (सोमवार) निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. परचुरे यांनी मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. आणि कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने काम करण्यास सुरुवात केली होती. अतुल परचुरे यांच्या अनेक मराठी नाटकांमधील आपल्या भूमिकांनी… Continue reading ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन…