‘ध्रुव राठी’च्या ‘त्या’व्हिडीओने चर्चेला उधान; केंद्राच्या कारभारावर ओढले आसूड

नवी मुंबई ( वृत्तसंस्था ) अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी केली जातेय. 2024 मध्ये बाजी कोण मारणार ? हे अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच, पण सध्या राज्यासह देशात सुरु असेलेल्या राजकीय परिस्थितीवर बराच आक्षेप घेतला जातोय. नुकताच युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathi) याने पंतप्रधान मोदी (Narendra… Continue reading ‘ध्रुव राठी’च्या ‘त्या’व्हिडीओने चर्चेला उधान; केंद्राच्या कारभारावर ओढले आसूड

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा..! यूपी पोलिस भरती परीक्षा रद्द

लखनौ ( वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच झालेली यूपी पोलीस भरती परीक्षा रद्द केली आहे. सहा महिन्यांत पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. तरुणांच्या हितासाठी मोठा निर्णय घेत मुख्यमंत्री योगी यांनी यूपी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा-2023 रद्द केली आहे. सीएम योगी म्हणाले की, परीक्षा सहा महिन्यांत संपूर्ण स्वच्छतेने घेतली… Continue reading मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा..! यूपी पोलिस भरती परीक्षा रद्द

AI ने पंतप्रधान मोदींबद्दल असं काय सांगितलं ? ज्याच्यामुळे Google ला पाठविली जाऊ शकते नोटीस

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) प्लॅटफॉर्म जेमिनीवर एका प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान मोदींवर निराधार आरोप केल्याचा आरोप आहे, त्यानंतर सरकार आता Google कंपनीला नोटीस पाठवू शकते. अशा माहिती समोर आली आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक वापरकर्ता माहिती शोधत असताना ट्विटर युजरच्या पोस्टला उत्तर देताना राजीव चंद्रशेखर… Continue reading AI ने पंतप्रधान मोदींबद्दल असं काय सांगितलं ? ज्याच्यामुळे Google ला पाठविली जाऊ शकते नोटीस

मी मलाला नाही, कारण माझ्या भारतात मी सुरक्षित आहे; काश्मिरी महिला पत्रकाराने ब्रिटिश संसदेतून पाकिस्तानला ठणकावलं

काश्मिरी ( वृत्तसंस्था ) काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना याना मीर म्हणाल्या, पाकिस्तान चुकीचा प्रचार करत आहे. त्यांनी याचा तीव्र निषेध केला आणि सांगितले की, भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये ते पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहेत. मलाला युसुफझाईचा संदर्भ देत त्या म्हणाल्या… Continue reading मी मलाला नाही, कारण माझ्या भारतात मी सुरक्षित आहे; काश्मिरी महिला पत्रकाराने ब्रिटिश संसदेतून पाकिस्तानला ठणकावलं

‘या’ देशाचा पासपोर्ट बनला सर्वात शक्तिशाली; भारताच्या मानांकनाला धक्का..!

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) भौगोलिक राजकारणात कोणत्याही देशाची सॉफ्ट पॉवर त्याच्या पासपोर्टवरून दिसते. मजबूत पासपोर्टमुळे नागरिकांना व्हिसाची गरज नसताना जगभरातील देशांमध्ये प्रवास करता येतो. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स देशांना त्यांच्या पासपोर्टच्या ताकदीच्या आधारावर क्रमवारी लावतो. 2024 साठी हेन्ली पासपोर्ट इंडेक्सची यादी जाहीर झाली आहे. 2024 मध्ये फ्रान्स या यादीत अव्वल असेल. फ्रेंच पासपोर्टद्वारे 194 देशांमध्ये व्हिसाशिवाय… Continue reading ‘या’ देशाचा पासपोर्ट बनला सर्वात शक्तिशाली; भारताच्या मानांकनाला धक्का..!

कोल्हापूर, सांगली पुरसमस्या सुटणार; जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याला जागतिक बँकेकडून निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या पथकाने जिल्ह्यातील पूरप्रवण भागाची पाहणी केली. या पथकाने व्हीनस कॉर्नर, सुतार वाडा, आंबेवाडी, प्रयाग चिखली, राजाराम बंधारा व पंचगंगा नदीवरील शिरोली येथील पुल या क्षेत्रांची तसेच जोतिबा डोंगरावरील गायमुख परिसरातील भूस्खलन परिस्थितीची… Continue reading कोल्हापूर, सांगली पुरसमस्या सुटणार; जागतिक बँकेचे पथक कोल्हापुरात दाखल

मोठी बातमी..! दीपिका पदुकोण करणार BAFTA 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) हृतिक रोशन आणि अनिल कपूरसोबत ‘फायटर’मध्ये दिसलेली दीपिका पदुकोणशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे, ज्याने देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासोबतच तिच्या चाहत्यांना आनंद ही होणार आहे. वास्तविक, ऑस्करनंतर आता दीपिका पदुकोण 77 व्या बाफ्टा अवॉर्ड्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. होय, ती बाफ्टा 2024 मध्ये पुरस्कार प्रदान करेल. व्हरायटीच्या रिपोर्टनुसार, दीपिका 18… Continue reading मोठी बातमी..! दीपिका पदुकोण करणार BAFTA 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

दिल्ली शेतकरी आंदोलन चिघळलं..! आंदोलकांना रोखण्यासाठी फोडल्या अश्रुधुर नळकांड्या

दिल्ली ( वृत्तसंस्था ) आज दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीच्या सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला सकाळी 10 वाजता शेतकऱ्यांनी 2,500 ट्रॅक्टर-ट्रेलरसह दिल्लीकडे कूच केली. ते हरियाणामार्गे दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणाच्या अंबाला येथील शंभू सीमेवर रोखण्यात आले… Continue reading दिल्ली शेतकरी आंदोलन चिघळलं..! आंदोलकांना रोखण्यासाठी फोडल्या अश्रुधुर नळकांड्या

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले काँग्रेस सोडणे हा माझा***

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी अजून मन बनवलेले नाही, येत्या काही दिवसांत निर्णय घेईन असे ते म्हणाले. तसेच सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आपला कोणाशीही द्वेष नाही, यापुढेही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे चव्हाण म्हणाले. काँग्रेसला तिसरा धक्का 2024 च्या लोकसभा… Continue reading राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले काँग्रेस सोडणे हा माझा***

काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीकडे पूर्ण लक्ष दिले आहे. भाजपने जातीय समीकरण सोडवले आहे. त्याचवेळी, बंगालमधील मतुआ पंथाच्या ममता बाला ठाकूर यांना वरिष्ट सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेऊन टीएमसीने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोठा डाव खेळला आहे. दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन… Continue reading काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!

error: Content is protected !!