उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून देशभरात भगवान श्री रामांच्या अयोध्येतील पवित्र जन्मस्थान मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्री रामांच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने याच दिवशी नाशिक येथील काळाराम मंदिरात महाआरतीचं नियोजन केलं असून, यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांना आमंत्रण दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्धवसेने… Continue reading उद्धवसेनेची नवी चाल..! राष्ट्रपतींना दिलं काळाराम मंदिर महाआरतीचं आमंत्रण

CMIE: देशातील युवकात वाढते आहे बेरोजगारी; समोर आलं मुख्य कारण

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भाजप शासित केंद्र सरकार भारत विश्वगुरु बनेल, सर्वाधिक प्रगती साधेल असे आश्वासन देशवासियांना देत आहे. मात्र सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की देशातील तरुणांमध्ये बेरोजगारी (वय 20-34 वर्षे) प्रमाण वाढते आहे. या अहवालानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत 20 ते 24 वयोगटातील लोकांमधील बेरोजगारीचा दर… Continue reading CMIE: देशातील युवकात वाढते आहे बेरोजगारी; समोर आलं मुख्य कारण

राजधानी दिल्लीला भुकंपाचे धक्के; केंद्रबिंदू अफगाणिस्तान

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात याचा परिणाम जाणवत आहे. अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. 2.50 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी होती. अफगाणिस्तानच्या भूकंपामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार धक्के जाणवले. दिल्लीशिवाय हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्येही पृथ्वी हादरली. सध्या भारतात कुठेही नुकसान झाल्याचे… Continue reading राजधानी दिल्लीला भुकंपाचे धक्के; केंद्रबिंदू अफगाणिस्तान

मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे भारत आणि मालदीवचे संबंध बिघडले आहेत. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बुधवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेत दोन्ही देशांनी पर्यटन सहकार्यासह 20 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी केली अन् व्यापक धोरणात्मक भागीदारीमध्ये श्रेणीसुधारित करण्याची घोषणा केली. मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू म्हणाले की,… Continue reading मोदींशी वाद अन् चीनशी जवळीक; मालदीवने खेळली नवी चाल

युरोप, युरीझोन फेलोशिपसाठी बाह्य तज्ज्ञ म्हणून प्रा.डॉ. सुनिल रायकर यांची समीक्षक पदी निवड

कसबा बावडा ( प्रतिनिधी ) कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनिल जयसिंग रायकर यांची युरोपमधील युरीझोन (EURIZON) फेलोशिप कार्यक्रमासाठी बाह्य तज्ञ समीक्षक म्हणून निवड झाली आहे. युद्धामुळे अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या युक्रेनियन संशोधकांसाठी रिमोट रिसर्च ग्रँट्स प्रदान करण्यावर हा प्रकल्प लक्ष केंद्रित करतो. या प्रकल्पाद्वारे… Continue reading युरोप, युरीझोन फेलोशिपसाठी बाह्य तज्ज्ञ म्हणून प्रा.डॉ. सुनिल रायकर यांची समीक्षक पदी निवड

वामी लीगच्या शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान…

मुंबई (प्रतिनिधी) : वामी लीगच्या सर्वोच्च नेत्या शेख हसीना या पाचव्यांदा बांग्लादेशच्या पंतप्रधान झाल्या आहेत. 2009 पासून त्या सातत्याने बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. काल (रविवार) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने 300 जागांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या. याआधी 1991 ते 1996 या काळात शेख हसीनाही… Continue reading वामी लीगच्या शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान…

…आणि चक्क श्वानाने खाल्ले मालकाचे 3 लाख रुपये

आतंरराष्ट्रीय (वृत्तसंस्था) : सोशल मीडियावर आणखी एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे प्रकरण अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील आहे. जिथे एका कुत्र्याने मालकाचे तीन लाख रुपये खाल्ले आहेत. सेसिल असे… Continue reading …आणि चक्क श्वानाने खाल्ले मालकाचे 3 लाख रुपये

चांद्रयान-3 नंतर ‘इस्रो’चा आणखी एक पराक्रम; इंधन सेल तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी

बेंगलोर ( वृत्तसंस्था ) चांद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आणखी एक कामगिरी केली आहे. यात इस्रोने इंधन सेलची यशस्वी चाचणी केली आहे. हे इंधन भविष्यातील अंतराळाशी संबंधित मोहिमांसाठी प्रणाली डिझाइन करण्यासाठी डेटा गोळा करण्यात मदत करेल. बेंगळुरू स्थित स्पेस एजन्सीने म्हटले आहे की हे इंधन पेशी, जे केवळ पाणी उत्सर्जित करतात, ते… Continue reading चांद्रयान-3 नंतर ‘इस्रो’चा आणखी एक पराक्रम; इंधन सेल तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी

धक्कादायक..! भारतात एका वर्षात 9 लाख नागरिकांचा कर्करोगाने घेतला बळी: लॅन्सेट अहवाल

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) भारतात एका वर्षात कर्करोगाने 9 लाख लोकांचा मृत्यू झाला असल्याचे. लॅन्सेटच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. हा आकडा 2019 सालचा आहे. 2019 मध्ये भारतात कर्करोगाचे 12 लाख नवीन रुग्ण आढळले, तर 9.3 लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. ‘द लॅन्सेट रिजनल हेल्थ साउथईस्ट एशिया’ या नियतकालिकात म्हटलं आहे की,… Continue reading धक्कादायक..! भारतात एका वर्षात 9 लाख नागरिकांचा कर्करोगाने घेतला बळी: लॅन्सेट अहवाल

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा हादरा : त्सुनामीचा इशारा

Mandatory Credit: Photo by Francisco Ruz/EPA/Shutterstock (8044636b) View of a Sign That Says 'Tsunami Hazard Zone' in Dichato Chile 11 March 2011 Chile Declare the Preventive Alert Along Its Coasts Due to the Posibility of a Tsunami As Consecuence of the Earthquake of 8 9 in Richter Scale and the Following Tsunami in Japan Chile Dichato Chile Japan Earthquake Tsunami - Mar 2011

आतंरराष्ट्रीय (वृत्तसंस्था) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा जबर हादरा बसला असून, रिश्टर स्केलमध्ये या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी होती. या महाभयंकर भूकंपानंतर जपानच्या पश्चिम भागामधील किनारपट्टी भागाल त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये या भूकंपानंतर समुद्रात अनेक हालचालींना वेग आला असून किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा धडकू लागल्या आहेत. जपानमधील इशिकावामध्ये तर 5 मीटर उंचीच्या… Continue reading नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा हादरा : त्सुनामीचा इशारा

error: Content is protected !!