स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ लावल्यास होऊ शकते त्वचेचे नुकसान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिलांना आपल्या त्वचेची खुप काळजी असते. ते सतत आपला चेहरा उजळ होण्यासाठी काहीना काही तरी घरगुती पद्धती करत असतात. कधी सोशल मीडियावर बघुन कोणते तरी घरगुती उपाय करणे तर कधी बाजारात मिळणाऱ्या महागड्या केमिकल ट्रीटमेंट करून बघणे अशा अनेक गोष्टी केल्या जातात. पण याचा परिणाम जास्त काळ टिकून राहत नाही. सतत कोणते… Continue reading स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ लावल्यास होऊ शकते त्वचेचे नुकसान

तुळशीचे ‘हे’ जबरदस्त आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का तुम्हाला : जाणुन घ्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : तुळशीच्या रोपाला केवळ धार्मिकच महत्त्व नाही,तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ते खूप उपयोगी आहे. तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल सारखे गुणधर्म असतात. अशा स्थितीत जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी तुळशीची पाच पाने चघळली तर ते तुमच्या शरीरातून अनेक आजार दूर होऊ शकतात. येथे तुम्ही तुळशीच्या पानांचे सेवन करण्याचे काही फायदे जाणून घ्या. ताप,सर्दी… Continue reading तुळशीचे ‘हे’ जबरदस्त आरोग्यदायी फायदे माहिती आहेत का तुम्हाला : जाणुन घ्या

पिंपल्समुळे समजेल तुमचे आरोग्य कसे आहे..! जाणून घ्या सविस्तर

थंडीत अनेकदा चेहऱ्याची अवस्था अगदीच बिकट होते. ऋतूबदलांमुळे अनेकांच्या त्वचेच्या तक्रारी सुरु होतात. कित्येक वर्षांपासून स्त्री, पुरुष अगदी आतातर लहान मुलांमध्येही दिसून येणारी एक त्वचेची तक्रार म्हणजे पिंपल! ज्या ठिकाणी तुम्हाला एकदा पिंपल येतो त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा पिंपल्स येतात. असे नेमके का होते? पिंपल्स न येण्यासाठी नेमकं काय कारण असू शकतात आरोग्य तज्ज्ञ सांगतात… Continue reading पिंपल्समुळे समजेल तुमचे आरोग्य कसे आहे..! जाणून घ्या सविस्तर

गरम पदार्थ खाण्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या सर्वांना चहा आणि नाश्ता गरमागरम खायला आवडतो. त्यामुळे जरी घरी पाहुणे आले किंवा आपण स्वतः ला जरी काही खायचे असेल तरी ते आपण गरम खात असतो,पण तुम्हाला माहीत आहे का खूप गरम अन्न पदार्थ खाल्ल्याने किंवा जास्त गरम पेये पिल्याने आपल्या आरोग्याला खूप नुकसान होऊ शकतो. तुम्ही गरम चहा पित असाल… Continue reading गरम पदार्थ खाण्याने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

हिवाळ्यात चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका,अन्यथा…!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिवाळा ऋतू सुरू असल्यानं जिल्ह्यातील वातावरणात गारवा जाणवत आहे. हिवाळा ऋतूमध्ये हवेतील गारव्यामुळे आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हिवाळ्यात आपण गरम पदार्थ खाऊन शरीराचे तापमान वाढवून स्वतःला उबदार ठेवतो. पण काही पदार्थ असे असतात जे हिवाळ्यात खाण्याचे टाळले पाहिजेत. याचे कारण असे की, हिवाळ्यात आपली… Continue reading हिवाळ्यात चुकूनही ‘या’ गोष्टी खाऊ नका,अन्यथा…!

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर घ्या ओवा, मिळतील जबरदस्त फायदे

जेवणात वापरला जाणारा ओवा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो, तो प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. ओवा जेवणाचा सुगंध आणि चव तर वाढवतोच, पण अनेक आजार बरे करण्यासही मदत करतो. ओव्यामध्ये प्रथिने, फायबर, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक पोषक घटक आढळतात. अशा ओव्याचे शरीरासाठी असंख्य फायदे आहेत, जे फार कमी लोकांना माहीत आहेत. चला जाणून… Continue reading रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याबरोबर घ्या ओवा, मिळतील जबरदस्त फायदे

भारतात ‘या’ आजाराचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?

मुंबई : सध्या भारतावर आणखी एका संसर्गाची टांगती तलवार दिसत आहे असे आम्ही नाही, तर जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हा आजार जगात पसरणारा एक नवीन उद्रेक मानला गेला आहे. ज्यामध्ये भारत दुस-या स्थानावर आहे. जगभरात या संसर्गामुळे जवळपास १,०७,५०० मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आम्ही ज्या संसर्गाबद्दल सांगत आहोत, तो संसर्गा म्हणजे गोवर… Continue reading भारतात ‘या’ आजाराचा लहान मुलांना सर्वाधिक धोका?

आनंदी तणावमुक्त जीवनासाठी चांगले शरीर आणि मन महत्वाचे : डॉ. मनिषा भोजकर

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : आपले शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेलतर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट,व्याख्याती आणि लेखिका डॉ.मनिषा भोजकर यांनी 71 व्‍या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत ‘आनंदी तणावमुक्त जीवन’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि,आपल्या… Continue reading आनंदी तणावमुक्त जीवनासाठी चांगले शरीर आणि मन महत्वाचे : डॉ. मनिषा भोजकर

प्रकाश आंबेडकरांची तब्येत खालावली ; रुग्णालयात केले दाखल

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने आज पहाटेच्या वेळी पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती समजली आहे.प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर आहे.… Continue reading प्रकाश आंबेडकरांची तब्येत खालावली ; रुग्णालयात केले दाखल

सकाळी उठल्यावर ‘ही’ लक्षणे दिसली तर तुम्हाला असू शकतो डायबेटिज

आजच्या काळात मधुमेहाची समस्या खूप सामान्य झाली आहे. हे केवळ वाढत्या वयाच्या लोकांमध्येच होत नाही, तर तरुण लोकही त्याला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत मधुमेहाबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. मधुमेहाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी आधी त्याबद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे. रक्तातील साखरेची पातळी खूप वाढल्यास, हृदयाशी संबंधित समस्या, ब्रेन स्ट्रोक, किडनी समस्या इत्यादींचा धोका… Continue reading सकाळी उठल्यावर ‘ही’ लक्षणे दिसली तर तुम्हाला असू शकतो डायबेटिज

error: Content is protected !!