आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आयुर्वेदातही आवळा खूप फायदेशीर मानला जातो.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते. चवीला तुरट आणि आंबट असणारा आवळा प्रत्येकालाच आवडतो असं नाही. मात्र, आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. ज्या लोकांना अॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचं सेवन करावं. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. आवळ्यातील पोषक… Continue reading आवळ्याचे ‘हे ‘ फायदे तुम्हाला माहिती आहे का..?