राम मंदिरात सीतेची मूर्ती नसल्याने महिलांमध्ये नाराजी : शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पावर हे नास्तिक असल्याचे नेकदा विरोधक बोलतात. भाजप नेत्यांनीही अनेकवेळा त्यांचा नास्तिक असा उल्लेख केला आहे. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी राम मंदिरात सीतेची मूर्ती नसल्याने महिलांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर नुकतीच अयोध्येतल्या मंदिरात रामनवमी साजरी झाली आणि सूर्यतिलक सोहळाही पार पडला. दरम्यान, राम… Continue reading राम मंदिरात सीतेची मूर्ती नसल्याने महिलांमध्ये नाराजी : शरद पवार

शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरवत अनिकेत देशमुखांचं बंड केलं थंड

मुंबई : देशात पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली. देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. तर राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागांचा तिढा कायम आहे. तर काही ठिकाणी पक्षाने उमेदवारी न दिल्याने नेते बंडाचे निशाण हाती घेत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शरद पवार… Continue reading शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरवत अनिकेत देशमुखांचं बंड केलं थंड

अजित पवार काँग्रेस नेते विशाल पाटलांवर बरसले,म्हणाले…

मुंबई – सध्या लोकसभेचे पडघम राज्यात वाजत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष नेते जोरदार प्रचाराला लागले आहे. आज पासून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. अशातच गुरुवारी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सांगली येथे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीची जोरदार जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री… Continue reading अजित पवार काँग्रेस नेते विशाल पाटलांवर बरसले,म्हणाले…

लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

टोप ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत. या मतदारांना या दिवशी मतदान करणे सोईच जावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासाठी सर्व औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप… Continue reading लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार..!

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. अशातच पवार – पवार कुटुंबियामधील वार प्रतिवार थांबायचे नाव घेत नाहीय . माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं… Continue reading ‘बाहेरच्या पवार’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार..!

व्हीव्हीपॅट स्लिप मोजता येणार का? ; सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे उत्तर…

नवी दिल्ली/वृत्तसंस्था : ईव्हिएम मशीन आणि मतदानाविषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. गुरुवारी या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. ईव्हीएम मशिनवर मतदान करणं आणि मतदारांना त्यांनी केलेल्या वोटिंगची माहिती मिळणं यावर सुप्रीम कोर्टाने निकाल राखीव ठेवला आहे. सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, लोकशाहीमध्ये मतदाराला आपण कुणाला मतदान केलं, याची माहिती मिळणं गरजेचं आहे.… Continue reading व्हीव्हीपॅट स्लिप मोजता येणार का? ; सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे उत्तर…

मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केली अंबाबाईकडे प्रार्थना..!

कोल्हापूर, (प्रतिनिधी ) : जिल्ह्याचे नेते पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करवीर निवासिनी श्री. अंबाबाई मंदिरामध्ये अभिषेक घालण्यात आला. सकाळी नऊ वाजता शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी नगरसेवक, सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या अंबाबाई मंदिरामध्ये जमा झाले. सर्वांनी अभिषेक करून साडी-चोळीचा आहेर अंबाबाईला अर्पण केला व मंत्री मुश्रीफ… Continue reading मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केली अंबाबाईकडे प्रार्थना..!

नरेंद्र मोदी फेल झालेलं इंजिन, राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतीपथावर नेणार: नाना पटोले

सोलापूर : नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपात घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. नरेंद्र मोदी हे… Continue reading नरेंद्र मोदी फेल झालेलं इंजिन, राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतीपथावर नेणार: नाना पटोले

राज्यात ४५ प्लस जागा महायुती जिंकणार : सुनिल तटकरे

महायुतीच्या नेत्यांनी फुंकले रणशिंग… अलिबाग : महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५ प्लस जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जिंकेल असा निर्धार व्यक्त करतानाच आज गतीमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी महायुतीच्या विराट सभेत व्यक्त केला. रायगड… Continue reading राज्यात ४५ प्लस जागा महायुती जिंकणार : सुनिल तटकरे

अजित पवारांचा भरसभेत जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटलांचा उल्लेख…

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महायुतीची प्रचारसभा झाली. दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना चुकून अजित पवार यांनी जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटील यांचा उल्लेख केला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, कुठे काही भाषणं केली की वेगळा अर्थ काढला जातो, पाहिजे… Continue reading अजित पवारांचा भरसभेत जलसंपदामंत्री म्हणून जयंत पाटलांचा उल्लेख…

error: Content is protected !!