अजित पवारांची आमदार, नेत्यांसोबत तातडीची बैठक ; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई – सध्या देशात विधानसभा रणांगण सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यानी जोरदार प्रचार, बैठका घेऊन मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच महायुतीमध्ये काहीसं बिनसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट आमने सामने आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेते एकमेकांवर टीकास्त्र डागायचे… Continue reading अजित पवारांची आमदार, नेत्यांसोबत तातडीची बैठक ; राजकीय वर्तुळात चर्चा

माझी चूक मी मान्य करतो ; असं का म्हणाले अजित पवार ..?

मुंबई – कुटुंबात फूट पडू देऊ नका, माझी चूक झाल्याचं कबुल करतो असं अजित पवार जाहीरपणे बोललेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत उतरवल्याबद्दल पुन्हा एकदा आपली चूक मान्य केली आहे. गडचिरोली येथे शनिवारी 7 सप्टेंबर रोजी एका जनसन्मान रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. अजित… Continue reading माझी चूक मी मान्य करतो ; असं का म्हणाले अजित पवार ..?

विधानसभेसाठी बारामतीत अजित पवारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

बारामती : लोकसभा निवडणुकीत घरच्या मैदानावरच अजित पवार यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर बारामतीत पिछाडीवर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. बारामतीत अजित पवारांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे. भिगवन रस्त्यापासून बारामती शहरातील अंतर्गत रस्त्यांवर आजपर्यंत कधीही असे शक्तीप्रदर्शन बारामतीकरांना अनुभवता आले नाही. अजित… Continue reading विधानसभेसाठी बारामतीत अजित पवारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण… – देवेंद्र फडणवीस

मुंबई – अजित पवारांनी शरद पवारांना सोडून महायुतीत सहभागी झाले.त्यानंतर राजकीय वर्तुळात तुफान आल्याचं पाहायला मिळाले. शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सोडल्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय अजित पवारांसाठी सोपा नव्हता. माजी कृषीमंत्री शरद पवारांना आणि त्यांच्या सहकुटुंबाना अजित पवारांचा हा निर्णय आवडला नव्हता. तरी ही परिवारातील सदस्यांचा नाराजीचा सूर पत्करून… Continue reading अजित पवार महायुतीत आल्याने भाजपाचे मतदार नाराज झाले होते, पण… – देवेंद्र फडणवीस

अजित पवार काँग्रेस नेते विशाल पाटलांवर बरसले,म्हणाले…

मुंबई – सध्या लोकसभेचे पडघम राज्यात वाजत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष नेते जोरदार प्रचाराला लागले आहे. आज पासून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. अशातच गुरुवारी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सांगली येथे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीची जोरदार जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री… Continue reading अजित पवार काँग्रेस नेते विशाल पाटलांवर बरसले,म्हणाले…

अजित पवारांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर होणार गुन्हा दाखल..?

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar addresses an NCP meeting | PTI

मुंबई – सध्या लोकसभेचं पडघम वाजत आहे . काही दिवसांवर मतदान येऊन ठेपले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार आपले एक वक्तव्य गळाशी आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेली भाषण चर्चेत आहेत. या भाषणांमधून विरोधकांवर निशाणा साधताना अजित पवार यांनी केलेली वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळत आहेत.… Continue reading अजित पवारांच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर होणार गुन्हा दाखल..?

‘चार दिवस सासूचे संपले’ वक्त्यव्यावर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट सवाल..!

बारामती – सध्या लोकसभा वारे वाहत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. या दरम्यान पवार कुटुंबियामधील संघर्ष पाहायला मिळत आहे. कोणीही एकमेकांवर निशाणा साधायची एक ही संधी सोडत नाही. अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यात लोकसभेच्या अनुषंगाने कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या… Continue reading ‘चार दिवस सासूचे संपले’ वक्त्यव्यावर सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट सवाल..!

अजित दादा आणि अमोल कोल्हेंच्या आरोप-प्रत्यारोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

बारामती – सध्या लोकसभा रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार प्रतिवार करायची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.. उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हेंना लोकसभेत चितपट करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करत आहे . काही दिवसांपूर्वी तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट खासदार हवा, अशा शब्दात अजित… Continue reading अजित दादा आणि अमोल कोल्हेंच्या आरोप-प्रत्यारोपावर सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अमोल कोल्हेंचं अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..!

मुंबई – सध्या लोकसभा रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच विरोधी पक्ष नेते एकमेकांवर वार प्रतिवार करायची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आता शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचेच बघा ना..! दोघे एक एकमेकांवर निशाणा साधण्याची एक ही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत… Continue reading अमोल कोल्हेंचं अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाले..!

अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना दम म्हणाले…!

बारामती – सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. आपला पक्ष किती श्रेष्ठ हे लोकांना दाखवण्याचे काम सध्या पक्षामार्फत सुरु आहे. अशातच भाजपने सुद्धा आपली कंबर कसली आहे. सर्व ठिकाणी कार्यकर्ते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या कामाला लागले आहेत. ठिक ठीकाणी सभा घेत पंतप्रधान नरेंद्र ,मोदींचा जोरदार प्रचार… Continue reading अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना दम म्हणाले…!

error: Content is protected !!