मुंबई (प्रतिनिधी) : मंत्रीमंडळ विस्तार उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराआधीच अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेत असल्याचं पहायला मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबतची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पाठवली असून त्या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब आज दुपारी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर काही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर काही नेते उपमुख्यमंत्री… Continue reading मंत्रीमंडळ विस्ताराची यादी दिल्लीत पोहोचली ; अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला
मंत्रीमंडळ विस्ताराची यादी दिल्लीत पोहोचली ; अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या भेटीला
