मुंबई: विधानसभा निवडणुकीआधी महायुतीमधील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष होताना दिसत आहे. विधानसभेच्या 21 जागांवर दोन पक्षांमध्ये संघर्ष पाहायला मिळत असून या 21 जागांवर राष्ट्रवादीचे आमदार असून मागील निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. या 21 जागांपैकी बहुतांश जागा पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगेंनी कागलमधून, तर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरातून भाजपच्या… Continue reading भाजप राष्ट्रवादीत ‘या’ जागांसाठी तीव्र संघर्ष