महाविकास आघाडीचे युवा नेते आज ‘कोल्हापुरात’

कोल्हापूर : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली.यानंतर  आज महाविकास आघाडीच्या युवा नेते कोल्हापुरात येत आहेत. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर पाटील,आमदार रोहित पवार यांच्या आज तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या या युवा नेत्यांच्या सभा… Continue reading महाविकास आघाडीचे युवा नेते आज ‘कोल्हापुरात’

अमित शाह, योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा… ; भास्कर जाधवांचा इशारा

रत्नागिरी: रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून भाजपने या मतदारसंघात जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोकणात येणार आहेत. मात्र,अमित शाह आणि उत्तर योगी आदित्यनाथ या नेत्यांच्या कोकण दौऱ्यावरून भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. अमित शाह, योगी… Continue reading अमित शाह, योगींनी कोकणात येऊ नये, अन्यथा… ; भास्कर जाधवांचा इशारा

घाबरून माघार घेतली म्हणणाऱ्यांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

नाशिक : घाबरून माघार घेतली म्हणणाऱ्यांना छगन भुजबळांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळांनी घाबरुन माघार घेतली असं ते म्हणत आहेत. ‘मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही’, असं छगन भुजबळ यांनी नाशिक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच… Continue reading घाबरून माघार घेतली म्हणणाऱ्यांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले साधू-संतांचे आशीर्वाद !

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील साधुसंतांच्या असणाऱ्या समस्यांची दखल घेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवले आहेत. यासंदर्भात साधू संतांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आज कोल्हापुरात दाखल झाले आहे. यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यावेळी बाळूमामाच्या नावाने चांगभलं म्हणत, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारे संत बाळूमामा देवस्थान व राज्यभरातील बाळूमामा भक्त यांनी… Continue reading मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले साधू-संतांचे आशीर्वाद !

शशिकांत शिंदेंना अटक झाल्यास… ; शरद पवारांचा इशारा

सातारा: सातारा लोकसभा लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आता ही लढत एक वेगळ्याच प्रकरणाने चर्चेत आली आहे. शशिकांत शिंदे यांनी एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप यांच्याविरोधात करण्यात आला असून शुक्रवारी रात्री उशीरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी… Continue reading शशिकांत शिंदेंना अटक झाल्यास… ; शरद पवारांचा इशारा

मोदींना प्रचारासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे

मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष देशाच्या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होत आहे. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांना पाडा असे आवाहन केले होते. तर महायुतीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी… Continue reading मोदींना प्रचारासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे

भाजपला ही निवडणूक सोपी नाही; अबकी बार 400 पार अशक्य ; छगन भुजबळांचं वक्तव्य

प्रतिनिधी : देशात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तास प्रचाराचा जोरही वाढत आहे. यातच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्तेचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. भाजपकडून तर 400 पारचा नारा दिला जात आहे. तसेच भाजपाचे घटकपक्ष याच नाऱ्यावर प्रचारसभा दणाणून सोडत आहेत. असं… Continue reading भाजपला ही निवडणूक सोपी नाही; अबकी बार 400 पार अशक्य ; छगन भुजबळांचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेत धार्मिक विष पसरवण्याचे काम: नाना पटोले

‘सरकार बनाओ, नोट कमाओ’ हेच काम मोदी सरकारने इलेक्टोरल बाँडमधून केलं मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व केवळ राजकीय द्वेषातून केलेला आहे. मोदी सातत्याने सनातन धर्म, अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करत काँग्रेस व विरोधी पक्षांना हिंदू विरोधी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी जातीच्या… Continue reading पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेत धार्मिक विष पसरवण्याचे काम: नाना पटोले

मी राजकारण करणार नाही ; उमेदवारी जाहीर होताच उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. तर उमेदवारी जाहीर होताच उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया देत आपण राजकारण करणार नसल्याचे म्हंटले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेत… Continue reading मी राजकारण करणार नाही ; उमेदवारी जाहीर होताच उज्वल निकम यांची प्रतिक्रिया

उज्वल निकम मुंबई उत्तर मध्य मधून निवडणुकीच्या रिंगणात ; भाजपकडून उमेदवारी जाहीर

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दरम्यान उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात मागील १० वर्षांपासून… Continue reading उज्वल निकम मुंबई उत्तर मध्य मधून निवडणुकीच्या रिंगणात ; भाजपकडून उमेदवारी जाहीर

error: Content is protected !!