पूंछ हवाई दल ताफ्यावरील हल्ल्यासंदर्भात आली मोठी अपडेट समोर

जम्मू ( वृत्तसंस्था ) जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी या हल्ल्यामागील तीन दहशतवाद्यांचे पहिले चित्र समोर आले आहे. दहशतवादी हल्ल्यात आयएएफचे कॉर्पोरल विकी पहाडे ठार झाले आणि चार जण जखमी झाले, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंछ हल्ल्याच्या तपासात तीन नावे समोर आली आहेत.- इलियास (पाक आर्मीचा माजी… Continue reading पूंछ हवाई दल ताफ्यावरील हल्ल्यासंदर्भात आली मोठी अपडेट समोर

‘Live in Relationship’ हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक : छत्तीसगड उच्च न्यायालय

रांची ( वृत्तसंस्था ) उच्च न्यायालय न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती संजय एस. अग्रवाल यांच्या खंडपीठाने विवाहित अब्दुल हमीद सिद्दीकी (43) आणि 36 वर्षीय हिंदू महिलेच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलाच्या वडिलांचा (सिद्दीकी) ताबा हक्क देण्याबाबत खटला सुरु आहे. यावर भाष्य़ करताना खंडपीठाने म्हटले आहे की, “समाजातील काही घटकांमध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा भारतीय संस्कृतीला कलंक… Continue reading ‘Live in Relationship’ हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक : छत्तीसगड उच्च न्यायालय

झारखंडमध्ये तिसऱ्या दिवशीही ईडीची छापेमारी सुरूच

रांची ( वृत्तंसंस्था ) झारखंडमध्ये ईडीचे छापे सातत्याने सुरू आहेत. आज बुधवार दिनांक 8 मे रोजी झारखंड मंत्रालयातील ग्रामीण विकास विभागाच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरूच आहेत. मंत्री आलमगीर आलम यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव लाल यांच्या कार्यालयात ईडीचा शोध सुरू आहे. ईडीच्या छाप्यावेळी संजीव लाल देखील हजर होते. मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये तिसऱ्या दिवशीही ईडीचे छापे सुरूच… Continue reading झारखंडमध्ये तिसऱ्या दिवशीही ईडीची छापेमारी सुरूच

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीची धाड; साडेपाच कोटीची मालमत्ता जप्त

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीने छापेमारी केली असून 2 मे रोजी पहाटे ते 3 मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या या कारवाईत सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पुणे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार बोगस पॉन्झी / मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या नावाखाली सामान्य लोकांना फसवत सुमारे 100 कोटी… Continue reading निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ईडीची धाड; साडेपाच कोटीची मालमत्ता जप्त

काँग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींना खर्गेंचं पत्र

दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. राजकीय पक्षांकडून सत्ता यावी यासाठी लोकांना आश्वासने दिली जात आहेत. यासाठी पक्षांकडून जाहिरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. देशातील जनतेसाठी काँग्रेस आणि भाजपने जाहिरनामे प्रसिद्ध केले आहेत. तर काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी… Continue reading काँग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींना खर्गेंचं पत्र

इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

नरेंद्र मोदी गरिबांचे नाही तर अरबपतींचे नेते, सत्ता जाण्याची भितीने मोदी घाबरले. मुंबई : लोकसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही व संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र… Continue reading इंडिया आघाडीचे सरकार येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी: राहुल गांधी

अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा झटका, कोठडीत पुन्हा वाढ..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दणका बसला आहे. न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 7 मे पर्यंत वाढ केली आहे. बीआरएस नेते के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी दिल्ली दारू धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 7 मे… Continue reading अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा झटका, कोठडीत पुन्हा वाढ..!

ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

कलकत्ता ( वृत्तसंस्था ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी ( 20 एप्रिल) 2024 साठी केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की ओपिनियन पोल हे भारतीय जनता पक्ष प्रायोजित आहेत. त्यांनी लोकांना या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले. शनिवारी मालदा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना टीएमसी प्रमुख म्हणाले, “कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणावर… Continue reading ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला आहे का ? सुनिता केजरीवाल

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी भाजपवर षडयंत्र रचले असल्याचा आरोप केला आहे. रांची येथील ‘उलगुलान न्याय’ रॅलीला संबोधित करताना सुनीता केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला जात आहे का ? असा सवाल केला. सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांचा दोष… Continue reading दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला आहे का ? सुनिता केजरीवाल

अरविंद केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा कट ; आपचा गंभीर आरोप

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मद्य घोटाळा प्रकरणात तुरुंगात आहेत. यातच आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री केजरीवाल यांची तुरुंगात हत्या करण्याचा कट रचण्यात आला असून, मधुमेह असूनही त्यांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जात नसल्याचा गंभीर आरोप पक्षाकडून रविवारी करण्यात आला. मात्र तिहार जेल प्रशासनाचं वेगळंच काहीतरी म्हणणं समोर येत आहे. तर मधुमेहावर उपचार करणारे डॉक्टर केजरीवाल यांच्यासाठी उपलब्ध… Continue reading अरविंद केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा कट ; आपचा गंभीर आरोप

error: Content is protected !!