‘रन फॉर वोट’मध्ये निवडणूक आयोग चिन्ह, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान-दिलिप देसाई

xr:d:DAGBuAWTxJo:13,j:3470447630159527528,t:24040711

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज सकाळी 6 च्या सुमारास “रन फॉर वोट” लोकशाही दौड पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली होती. या दौडमध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी, नागरिक यांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तब्बल 6 हजार नागरिकांमनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन… Continue reading ‘रन फॉर वोट’मध्ये निवडणूक आयोग चिन्ह, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान-दिलिप देसाई

IMD : मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या ‘या’ भागात आज पावसाची शक्यता

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या असून नागरिक ही हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून काही भागात येलो अलर्ट जारी करण्या आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक… Continue reading IMD : मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या ‘या’ भागात आज पावसाची शक्यता

एकनाथ खडसे घेणार कमळ हातात मात्र ‘या’ आमदाराची धाकधूक वाढली

xr:d:DAGBuAWTxJo:8,j:3470447620199641807,t:24040709

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही तासांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच भाजपमध्ये परतण्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत माध्यमांशी संवाद साधताना खडसे यांनी देखील खुलासा केला आहे. मात्र याबाबत अद्याप निश्चित तारीख समोर आलेली नाहीये. असं असलं तरी या चर्चेने शिंदे गटाला साथ देणारे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची… Continue reading एकनाथ खडसे घेणार कमळ हातात मात्र ‘या’ आमदाराची धाकधूक वाढली

एकनाथ खडसे यांचा भाजप पक्ष प्रवेश फिक्स ; शरद पवार गटाला धक्का

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून त्यांनी स्वतःच आज याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधान आल होतं. या चर्चांना आता त्यांनीच पुर्णविराम दिला आहे.आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश… Continue reading एकनाथ खडसे यांचा भाजप पक्ष प्रवेश फिक्स ; शरद पवार गटाला धक्का

वंचित आणि ठाकरे गटाच्या उमेदवारीने माने, शेट्टींची कोंडी

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांची उमेदवारी जाहीर केली. यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे माजी खासदार राजू शेट्टी यांची मात्र कोंडी झाली आहे. या मतदारसंघातील ‘वंचित’च्या उमेदवारीने शेट्टी यांची कोंडी झाली आहे; तर सरुडकरांच्या उमेदवारीने निवडणुकीतच रंगत आली आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी शेट्टी यांचे प्रयत्न… Continue reading वंचित आणि ठाकरे गटाच्या उमेदवारीने माने, शेट्टींची कोंडी

‘त्यांचा’ रिमोट भारतीय जनता पक्षाच्या हातात : सुषमा अंधारे

मुंबई : सध्या लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत चांगलीच जुंपली आहे. अशातच कल्याण लोकसभा मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली.शिंदे यांच्याकडून ही उमेदवारी जाहीर न होता फडणविसांनी उमेदवारी जाहीर केली. आता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी… Continue reading ‘त्यांचा’ रिमोट भारतीय जनता पक्षाच्या हातात : सुषमा अंधारे

१०० कोटींच्या वसुलीसाठी संजय राऊतांचा सांगली दौरा , असं का म्हणाले नितेश राणे ?

मुंबई : सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही मागे घेतो पण आम्हाला १०० कोटी द्या, असा प्रस्ताव मातोश्रीवरुन ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाचा दबाव टाकण्यासाठी, काँग्रेसला झुकवण्यासाठी आज संजय राऊतचा दौरा सांगलीमध्ये चालू आहे, असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज सांगलीच्या दौर्याावर आहेत. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन… Continue reading १०० कोटींच्या वसुलीसाठी संजय राऊतांचा सांगली दौरा , असं का म्हणाले नितेश राणे ?

सांगलीबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नये ; विश्वजित कदमांचा संजय राऊतांवर प्रतिहल्ला

सांगली : कॉंग्रेस हा देशाच्या गावागावात पोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात लढलेला हा पक्ष आहे.त्याला सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे. सांगली जिल्ह्याच्या घराघरात काँग्रेस आहे. मुळातच सांगली ही काँग्रेसची आहे त्यामुळे सांगलीबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नका, अशा शब्दांत आमदार विश्वजीत कदम यांनी आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर प्रतिहल्ला चढवला आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना… Continue reading सांगलीबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नये ; विश्वजित कदमांचा संजय राऊतांवर प्रतिहल्ला

महायुतीला सिंधुदुर्गमध्ये उमेदवार जाहीर करता आला नाही ही गोष्ट दु्र्देवी : आ. राजन साळवी

सिंधुदुर्ग : निवडणुकीची घोषणा होऊनही रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवार जाहीर करता आलेला नाही ही गोष्ट दु्र्देवी असल्याचे मत उबाठा पक्षाचे नेते आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे. समोरचा उमेदवार कोणीही असो आत्ताच आमचा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे असेही आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी – सिंधुदुर्ग… Continue reading महायुतीला सिंधुदुर्गमध्ये उमेदवार जाहीर करता आला नाही ही गोष्ट दु्र्देवी : आ. राजन साळवी

शिंदे गटाच्या 4-5 खासदारांवर रडण्याची वेळ – चंद्रकांत खैरे

मुंबई – सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचं रणांगण चालू आहे. विरोधी पक्ष नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सत्र सुरु आहे. काहीं दिवसापूर्वीभाजपने आपली जागा आणि उमेदवारी जाहीर केली त्यानंतर शिंदे गटातील आमदार खासदारांची नाराजी पाहायला मिळाली . लोकसभेला उमेदवारीसाठी ठाकरे गटाला सोडून आलेल्या नेत्यांना आता काळजी लागून राहिली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभेला हे हाल आहे… Continue reading शिंदे गटाच्या 4-5 खासदारांवर रडण्याची वेळ – चंद्रकांत खैरे

error: Content is protected !!