जळगाव – आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त बॅनर लावण्यात आले आहेत. एकनाथ खडसे यांचा फोटो शरद पवार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बॅनरवर झळकला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहणार का? असा चर्चांना आता उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पत्रकार… Continue reading एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण