राधानगरीची भूमी उद्या गोमूत्र शिंपडून पवित्र करणार : राष्ट्रवादीचा इशारा

मुरगुड (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिवशी राधानगरीची भूमी कलंकित करू नये, अशी विनंती आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशजांना केली होती. परंतु, आमची ही विनंती धुडकावत त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिवशीच ती पवित्र भूमी कलंकित केली. ती पुन्हा पवित्र करण्यासाठी उद्या (मंगळवार)  त्याठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडून त्यांनी कलंकित केलेली ही भूमी… Continue reading राधानगरीची भूमी उद्या गोमूत्र शिंपडून पवित्र करणार : राष्ट्रवादीचा इशारा

महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष ‘या’ तारखेपासून सुरु होणार – उदय सामंत

पुणे (प्रतिनिधी) : येत्या १५ सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसच यावर लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान कोरोनामुळे प्राध्यापक भरती थांबली होती. ही भरती प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं हा निर्णय… Continue reading महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष ‘या’ तारखेपासून सुरु होणार – उदय सामंत

‘शाळा कट्टा’च्या माजी विद्यार्थ्यांची कसबा बावडा कोव्हिड सेंटरला मदतीचा हात…

कसबा बावडा (प्रतिनिधी) :  कसबा बावडा येथील जीवन कल्याण माध्यमीक विद्यालयमधील १९९९ च्या बॅचमधील इयत्ता १० वीच्या बॅचने मदतीचा हात देऊ केला आहे. श्रीराम सांस्कृतीक भवन, कसबा बावडा येथे ना. सतेज पाटील आणि आ. ऋतुराज पाटील यांचे संकल्पनेतून उभारलेल्या कोव्हिड सेंटरला २०० ऑक्सिजन पाईप आणि २०० हँण्डग्लोव्ज जीवन कल्याण माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग पाटील यांच्या… Continue reading ‘शाळा कट्टा’च्या माजी विद्यार्थ्यांची कसबा बावडा कोव्हिड सेंटरला मदतीचा हात…

मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईन ? : खा. संभाजराजे छत्रपती

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  खा. संभाजीराजे छत्रपती यांनी आज (रविवार)  भवानी मंडप येथे मराठा समन्वय आणि नेत्यांशी संवाद पार पाडला. यामध्ये सर्वांनी एकत्रितपणे कायदेशीर बाबींचा विचार करून आंदोलनाची पुढची दिशा ठरवणं गरजेचं आहे. तसेच मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईण, असा सवाल खा. संभाजीराजेंनी केला. यावेळी खा. संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळावा, ही… Continue reading मी छत्रपती आहे, मी कसा मॅनेज होईन ? : खा. संभाजराजे छत्रपती

कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कायम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी येत नसल्याने कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यांतच राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील आदेश येईपर्यत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. यामध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४ पर्यंत फक्त जीवनावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर आस्थापने राहणार बंद राहणार आहेत. सायंकाळी ४ नंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात कडक… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कायम…

जिल्ह्यात मागील चोवीस तासात १,६३७ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १,६३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,३५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३७९, आजरा- ६५, भुदरगड- ४२, चंदगड- २४, गडहिंग्लज- ३१, गगनबावडा- १, हातकणंगले-२७०, कागल- ३९,  करवीर- ३४९, पन्हाळा- ११९, राधानगरी- ५५, शाहूवाडी-४३,… Continue reading जिल्ह्यात मागील चोवीस तासात १,६३७ जणांना कोरोनाची लागण…

शिरोली परिसरात १५३ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट : ४ पॉझिटिव्ह

टोप (प्रतिनिधी) :  ग्रामपंचायत शिरोली (पुलाची), प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली, तलाठी कार्यालय शिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आज (रविवार) मार्बल लाईन, सांगली फाटा, केएमटी पेट्रोल पंप येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे रॅपिड अँटिजेंन टेस्ट मोहीम करण्यात आली. यावेळी एकुण १५३ जणांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये १०० जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी ४ पॉझिटिव्ह आणि ९६ जणांचे… Continue reading शिरोली परिसरात १५३ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट : ४ पॉझिटिव्ह

कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदाधिकारी खांदेपालटाच्या हालचालीला वेग…

वारणानगर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत उद्या (सोमवार) खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उद्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होणार असल्याने आता पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आ. डॉ .विनय कोरे यांना जिल्हा परिषदेमध्ये घेण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहे. काही… Continue reading कोल्हापूर जिल्हा परिषदेत पदाधिकारी खांदेपालटाच्या हालचालीला वेग…

आता स्टेट बँकेचे ‘’एटीएम’ १ जुलैपासून महागणार…

मुंबई (प्रतिनिधी) :  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएम आणि बँक सर्व्हिसच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यामुळे आता एटीएम आणि बँकेच्या ब्रँचमधून पैसे काढल्यावर सर्व्हिस चार्जमध्ये बदल केले आहेत. चेकबुक, पैसे ट्रान्सफर आणि इतर नॉन फायनान्सशीयल देवाण-घेवाणीवर अधिक चार्जेस लागू करण्यात आले. हे सर्व नियम १ जुलैपासून लागू होणार आहेत.   एसबीआयच्या ग्राहकाला चारवेळा पैसे… Continue reading आता स्टेट बँकेचे ‘’एटीएम’ १ जुलैपासून महागणार…

‘हे’ सरकार पाचवर्षे टिकेल : शरद पवार

मुंबई (प्रतिनिधी) :  कुठल्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. त्यातूनच हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नसल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित चालले आहे. राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे… Continue reading ‘हे’ सरकार पाचवर्षे टिकेल : शरद पवार

error: Content is protected !!