जिल्हा सीमा नाक्यांवर तपासणी आणखी कडक करणार : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवरील नाक्यांवर तपासणी आणखी कडक करण्यात येणार आहे. आरटीपीसीआर किंवा अँटिजेन तपासणी अहवाल निगेटिव्ह असलेल्या आणि अत्यावश्यक कारण असणाऱ्या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे. हा अहवाल सोबत नसल्यास नाक्यालगत अँटिजेन तपासणी करण्यात येणार असून निगेटिव्ह अहवाल असल्यासच जिल्ह्यात प्रवेश मिळेल, असा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या… Continue reading जिल्हा सीमा नाक्यांवर तपासणी आणखी कडक करणार : जिल्हाधिकारी

मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक कोरोना सुरक्षा सप्ताहला सुरवात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून १ जून ते ६ जून पर्यंत कोरोना सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज (मंगळवार) छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर करवते आणि आरोग्यदूत बंटी सावंत यांच्याकडे सँनिटायझर मशीन, सँनिटायजर, सिरीन, हॅन्डग्लोज, मास्क चे वाटप जिल्हा… Continue reading मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेक कोरोना सुरक्षा सप्ताहला सुरवात…

गांधीनगरचे सपोनि. भांडवलकर यांची खातेनिहाय चौकशी करा : नकुल पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर पोलीस ठाणेचे सपोनि. दीपक भांडवलकर यांच्या खातेनिहाय चौकशीची करावी. अशी मागणी उंचगाव पूर्व (गणेशनगर, ता. करवीर) येथील नकुल शंकरराव पाटील यांनी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांचेकडे केली. संबंधित तक्रारीची प्रत जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयाकडून गांधीनगर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली. त्यात म्हटले आहे की, उंचगाव पूर्व (गणेशनगर) येथील संदीप पाटील आणि गांधीनगर पोलीस… Continue reading गांधीनगरचे सपोनि. भांडवलकर यांची खातेनिहाय चौकशी करा : नकुल पाटील

जिल्हा परिषदेत ६ जून रोजी साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’ : ना. हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन आहे. त्यामुळे ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ना. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा… Continue reading जिल्हा परिषदेत ६ जून रोजी साजरा होणार ‘शिवस्वराज्य दिन’ : ना. हसन मुश्रीफ

error: Content is protected !!