कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १,६३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,३५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ३७९, आजरा- ६५, भुदरगड- ४२, चंदगड- २४, गडहिंग्लज- ३१, गगनबावडा- १, हातकणंगले-२७०, कागल- ३९,  करवीर- ३४९, पन्हाळा- ११९, राधानगरी- ५५, शाहूवाडी-४३, शिरोळ- ७१, नगरपरिषद क्षेत्र- ११६, इतर जिल्हा व राज्यातील- ३३ अशा २०४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ५२, ९५६  

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ३६, ५२५  

मृतांची संख्या ,६५१

उपचार सुरू असलेले रुग्ण ११, ७८०