निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन; लोकसभा बिगुल उद्याच***

दिल्ली ( वृत्तसंस्था ) महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवत याबाबत उमेदवारांच्या घोषणा ही केल्या आहेत. यातच काही वेळापुर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत 2024 च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.… Continue reading निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन; लोकसभा बिगुल उद्याच***

उद्धवसेनेनंतर मविआ बैठकीत कोल्हापूर लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा..?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जाणार ? यावर अद्याप पडदा पडलेला नाही. मात्र कोल्हापूरची जागा आपल्याकडे हवी यासाठी उद्धवसेना आणि आता राष्ट्रीय काँग्रेसने देखील आपली ताकद पणाला लावली असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने काँग्रेसने या जागेवर आपला दावा केला असून, उद्धव सेना जिल्हा… Continue reading उद्धवसेनेनंतर मविआ बैठकीत कोल्हापूर लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा..?

कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागा उद्धवसेना लढवणार – अरूण दुधवडकर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांनी देखील अंतर्गत हालचाली सुरु केल्या आहेत. नुकतीच भारतीय जनता पक्षाने राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हा निर्वाळा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी कोल्हापूरच्या दोन्ही जागा उद्धवसेनेच्या पदरात पडणार असल्याची माहिती… Continue reading कोल्हापूर लोकसभेच्या दोन्ही जागा उद्धवसेना लढवणार – अरूण दुधवडकर

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; नेमकं काय आहे ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोन्हा यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान हे खळबळजनक पाऊल उचलले. यानंतर नोरोन्हा यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. या… Continue reading अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; नेमकं काय आहे ?

खासगी सावकारासाठी विरोधी पक्षनेत्याने पोलिसांना धारेवर धरणे; लाजिरवाणे- राजेश क्षीरसागर

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्याशी वाद झालेल्या व्यक्तीबाबत पोलिस प्रशासनाला विचारणा करत तक्रार नोंदवण्यास सांगितली. यावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी भाष्य केले असून खासगी सावकारासाठी विरोधी पक्षनेत्याने पोलीसांना धारेवर धरणे लाजिरवाणी… Continue reading खासगी सावकारासाठी विरोधी पक्षनेत्याने पोलिसांना धारेवर धरणे; लाजिरवाणे- राजेश क्षीरसागर

कोल्हापुरातील ‘त्या’ मारहाण प्रकरणात दानवेंनी थेट पोलिस प्रमुखांना विचारला जाब..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान त्यांनी जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान राजे शिरसागर यांनी एका कुटुंबाला मरहाण केली असल्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता या प्रकरणात मोठं विधान केलं आहे. अंबादास दानवे यांनी थेट कोल्हापूर पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख… Continue reading कोल्हापुरातील ‘त्या’ मारहाण प्रकरणात दानवेंनी थेट पोलिस प्रमुखांना विचारला जाब..!

CM साहेब ‘ती’ मारहाण धमक्या, खंडणी,थांबवा; अन्यथा**; राज्य इंजिनिअर्स असोसिएशन आक्रमक

मुंबई ( वृत्तसंस्था ) राजकीय शत्रुत्वातून होणाऱ्या धमक्या, खंडणी कॉल आणि गुंडगिरीपासून संरक्षणाची मागणी करत, राज्य सरकार मान्यताप्राप्त कंत्राटदार आणि विविध विकास प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या अभियंत्यांच्या दोन संघटनांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना संयुक्त पत्र लिहून त्यांच्या कामाच्या ठिकाणी निदर्शने केली आहेत. ‘सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी होत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, त्यांनी धमकी दिली आहे की… Continue reading CM साहेब ‘ती’ मारहाण धमक्या, खंडणी,थांबवा; अन्यथा**; राज्य इंजिनिअर्स असोसिएशन आक्रमक

महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश;भाजपच्या अडचणी वाढणार?

मुंबई ( वृत्तसंस्था ) येत्या काही दिवसात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात I.N.D.I.A आघाडीचा विस्तार झाला आहे. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत राज्यात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांच्या वाटपावरून मुंबईत झालेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. आंबेडकरांच्या महाविकास आघाडीत (एमव्हीए)… Continue reading महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा प्रवेश;भाजपच्या अडचणी वाढणार?

हेमंत सोरेन यांना अटक अन् अजित पवारांना क्लीन चिट; हीच का मोदी गॅरेंटी- उद्धव ठाकरे

रायगड ( वृत्तसंस्था ) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रायगड जिल्ह्यात सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर आसूड ओढले. सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत अजित पवार यांना क्लीन चिट, हीच का मोदी गॅरेंटी असा सवाल केला. देशातील विरोधी पक्षातील नेते आणि सरकारवर ईडीच्या धाडीवर धाडी सुरु असल्याने… Continue reading हेमंत सोरेन यांना अटक अन् अजित पवारांना क्लीन चिट; हीच का मोदी गॅरेंटी- उद्धव ठाकरे

कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरेंना शिवसैनिकांनी केलं अभिवादन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवसेना पक्षप्रमुख, व्यंगचित्रकार, उत्कृष्ट वक्ते आणि समाजकारणी बाळ केशव ठाकरे अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 वी जयंती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह राज्यभरात साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञा महेश उत्तुरे ( शहर संघटिका कोल्हापूर उत्तर ) यांच्या राजारामपुरी येथील कार्यालयात बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. महिला आघाडी शहर संघटीका शहर कार्यालय… Continue reading कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरेंना शिवसैनिकांनी केलं अभिवादन

error: Content is protected !!