उद्धवसेनेनंतर मविआ बैठकीत कोल्हापूर लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा..?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला जाणार ? यावर अद्याप पडदा पडलेला नाही. मात्र कोल्हापूरची जागा आपल्याकडे हवी यासाठी उद्धवसेना आणि आता राष्ट्रीय काँग्रेसने देखील आपली ताकद पणाला लावली असल्याची माहिती समोर आली आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने काँग्रेसने या जागेवर आपला दावा केला असून, उद्धव सेना जिल्हा… Continue reading उद्धवसेनेनंतर मविआ बैठकीत कोल्हापूर लोकसभा जागेवर काँग्रेसचा दावा..?

माझ्या जीवनसाथीची हत्या झाली तरी तुम्ही***; सोनिया गांधी भावूक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील खासदार सोनिया गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी जयपूर गाठत राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला आहे. 2019 मध्येच लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधी यांनी पुढची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. आता त्या राज्यसभेद्वारे राज्यसभेत प्रवेश करतील.… Continue reading माझ्या जीवनसाथीची हत्या झाली तरी तुम्ही***; सोनिया गांधी भावूक

भाजपमध्ये दाखल होताच अशोक चव्हाण यांना मोठं गिफ्ट..!

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेचे उमेदवार करण्यात आले आहे. भाजपने आणखी एक यादी जाहीर केली असून त्यात चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या नावाचाही समावेश आहे. पक्षाने बुधवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेचे उमेदवार म्हणून नाव… Continue reading भाजपमध्ये दाखल होताच अशोक चव्हाण यांना मोठं गिफ्ट..!

अखेर मुहूर्त ठरला..! अशोक चव्हाणांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा तसेच काँग्रेस प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. यावर आज चव्हाण यांनी शिक्का मोर्तब केलं आहे. अशोक चव्हाण यांनी नुकताच माध्यमांशी संवाद… Continue reading अखेर मुहूर्त ठरला..! अशोक चव्हाणांनी केली भाजप प्रवेशाची घोषणा

राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले काँग्रेस सोडणे हा माझा***

मुंबई ( वृत्तसंस्था ) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मी अजून मन बनवलेले नाही, येत्या काही दिवसांत निर्णय घेईन असे ते म्हणाले. तसेच सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, आपला कोणाशीही द्वेष नाही, यापुढेही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे चव्हाण म्हणाले. काँग्रेसला तिसरा धक्का 2024 च्या लोकसभा… Continue reading राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले काँग्रेस सोडणे हा माझा***

अशोक चव्हाण यांच नाव जोडला जात असलेला आदर्श घोटाळा नेमका काय आहे ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक कठीण प्रसंगी पक्षाच्या पाठीशी उभे राहणारा अशोक चव्हाण हा काँग्रेस पक्षाचा चेहरा मानला जातो. 2024 साली मोदी लाटेनंतरही त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसची नांदेडची… Continue reading अशोक चव्हाण यांच नाव जोडला जात असलेला आदर्श घोटाळा नेमका काय आहे ?

काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीकडे पूर्ण लक्ष दिले आहे. भाजपने जातीय समीकरण सोडवले आहे. त्याचवेळी, बंगालमधील मतुआ पंथाच्या ममता बाला ठाकूर यांना वरिष्ट सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेऊन टीएमसीने सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोठा डाव खेळला आहे. दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन… Continue reading काँग्रेस रघुराम राजन यांना संधी देणार ? भाजप ही नेटक्या नियोजनात..!

मोठी बातमी..! भाजपच्या गळाला मोठा मासा; माजी मुख्यमंत्री नॉट रिचेबल

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. यातच लोकसभा तोंडावर असल्याने राजकीय पक्ष आता पुर्णत: अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पक्षात नाराज असून त्यांना आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याच्या… Continue reading मोठी बातमी..! भाजपच्या गळाला मोठा मासा; माजी मुख्यमंत्री नॉट रिचेबल

चिन्ह तुम्हारा बाप हमारा; शरद पवार गटाचा वर्मी घाव…!

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतरासाठी राजकीय नेते कोलांड उड्या मारत आहेत. यावरुन अनेक कायदे तज्ज्ञांनी चिंता ही व्यक्त केली आहे. जून 2022 मध्ये शिवसेना पक्ष फूटला, त्यापाठोपाठ जून 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. पक्ष कोणाचा यावरुन राजकीय गटांनी न्यायालयाची, निवडणूक आयोगाची दारे ही ठोठावली आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे… Continue reading चिन्ह तुम्हारा बाप हमारा; शरद पवार गटाचा वर्मी घाव…!

आमदार ऋतुराज पाटील यांचा युवापिढी सोबत रांगणा ट्रेक

गारगोटी ( प्रतिनिधी ) आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 18 ते 25 वयोगटातील युवक-युवतींसमवेत रांगणा किल्ला ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये मतदार संघातील 252 युवक युवती सहभागी झाले होते. यामध्ये 44 युवतींचा समावेश होता.सह्याद्रीच्या डोंगर रांगातील हा ट्रेक सहभागी युवा पिढीला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि शौर्याची प्रेरणा देणारा ठरला. रविवारी झालेल्या या… Continue reading आमदार ऋतुराज पाटील यांचा युवापिढी सोबत रांगणा ट्रेक

error: Content is protected !!