32 हजार कोटींची चोरी: राहुल गांधींचा अदानींवर नवा आरोप

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. तसेच एका परदेशी वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी व्यापारी समूहाच्या प्रमुखावर 32 हजार कोटी रुपयांच्या चोरीचा आरोप केला आहे. नेमका काय आहे आरोप… Continue reading 32 हजार कोटींची चोरी: राहुल गांधींचा अदानींवर नवा आरोप

पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायल युद्धात रस; राहुल गांधींचा बोचरा वार

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इस्रायल-हमास युद्धाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राहुल गांधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त मिझोरम दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी निशाणा साधला आहे. पुढे बोलताना गांधी म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांना मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारापेक्षा इस्रायल-हमास युद्धात जास्त रस आहे. मात्र ‘माझ्यासाठी ही बाब आश्चर्यकारक आहे… Continue reading पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा इस्रायल युद्धात रस; राहुल गांधींचा बोचरा वार

आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक बदलले; सभापतींनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 12 ऑक्टोबरला (गुरुवारी) सुनावणी घेणार आहेत. सुरुवातीला सभापतींनी सुनावणीसाठी 13 ऑक्टोबरची तारीख निश्चित केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या… Continue reading आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक बदलले; सभापतींनी घेतला ‘हा’ निर्णय

error: Content is protected !!