‘Live in Relationship’ हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक : छत्तीसगड उच्च न्यायालय

रांची ( वृत्तसंस्था ) उच्च न्यायालय न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती संजय एस. अग्रवाल यांच्या खंडपीठाने विवाहित अब्दुल हमीद सिद्दीकी (43) आणि 36 वर्षीय हिंदू महिलेच्या लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलाच्या वडिलांचा (सिद्दीकी) ताबा हक्क देण्याबाबत खटला सुरु आहे. यावर भाष्य़ करताना खंडपीठाने म्हटले आहे की, “समाजातील काही घटकांमध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा भारतीय संस्कृतीला कलंक… Continue reading ‘Live in Relationship’ हा भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक : छत्तीसगड उच्च न्यायालय

प्रज्वल रेवन्ना लैंगिक अत्याचार व्हिडिओ प्रकरणात न्यायालयाने मिडीयाला दिले ‘हे’आदेश

बंगरुळ ( वृत्तसंस्था ) जनता दल (धर्मनिरपेक्ष) (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण कारवाईबाबत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्याबद्दल चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून बेंगळुरू येथील स्थानिक न्यायालयाने मीडियाला मनाई केली आहे. प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान आणि जेडीएस सुप्रीमो एचडी देवेगौडा यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री… Continue reading प्रज्वल रेवन्ना लैंगिक अत्याचार व्हिडिओ प्रकरणात न्यायालयाने मिडीयाला दिले ‘हे’आदेश

बलात्कार प्रकरणातील आरोपी एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात

कर्नाटक : कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा नेता प्रज्ज्वल रेवण्णाने भारतातून पळ काढलेलं आहे. मात्र त्यांचे वडील एचडी रेवन्ना यांना बलात्कार प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूमधील केआर नगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अपहरणाच्या गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीचे पथक आज त्याच्या घरी चौकशीसाठी पोहोचले होते. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

पंतप्रधान मोदींनी बलात्कारी व्यक्तीसाठी मते मागितली : प्रगती अहिर

मुंबई : भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले. रेवन्नाने ब्लॅकमेल करुन महिलांवर अत्याचार केले व त्यांचे व्हिडिओही बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलात्कारी राधमासाठी मते मागितली. तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी याचा उल्लेख श्री. रेवन्ना असा केला. प्रज्वल रेवन्नाने केलेले गुन्हे अत्यंत गंभीर असून त्याच्या… Continue reading पंतप्रधान मोदींनी बलात्कारी व्यक्तीसाठी मते मागितली : प्रगती अहिर

मोदी बलात्कार आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागतायेत ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई: देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांच्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवन्ना यांनी त्यांच्या मोबाइल फोनमधून शेकडो सेक्स व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी… Continue reading मोदी बलात्कार आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीसाठी मत मागतायेत ; संजय राऊतांचा हल्लाबोल

बेळगाव लोकसभा : गो बॅक शेट्टरचा इंटरनेटवर ट्रेंड

बेळगाव ( प्रतिनिधी ) बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आपली उमेदवारी नक्की झाली असून आपल्याला काम करायला लावले आहेत, असे सांगत कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि मूळचे धारवाडचे असलेले जगदीश शेट्टर यांनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे. अनेक टीव्ही माध्यमांनाही त्यांनी या संदर्भातील माहिती दिल्यानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पर्यायाने बेळगाव जिल्ह्यातील अनेक जण नाराज झाले आहेत.… Continue reading बेळगाव लोकसभा : गो बॅक शेट्टरचा इंटरनेटवर ट्रेंड

प्यास फाउंडेशन व एकेपी फेरोकास्ट्स खासबाग येथील शंभर वर्ष जुन्या विहीरीचे पुनरुज्जीवन करणार

बेळगाव ( प्रतिनिधी ) प्यास फाऊंडेशनने एकेपी फेरोकास्ट्सच्या सीएसआर फंडाच्या सहाय्याने टीचर्स कॉलनी, खासबाग येथील जुन्या दुर्बल विहिरीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या विहिरीची बऱ्याच दिवसांपासून दुरवस्था झाली होती त्यामुळे स्थानिक नगरसेविका प्रीती कामकर यांनी प्रभागातील नागरिकांसह प्यास फाउंडेशनला विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याची विनंती केली त्याच्या या विनंतीला होकार देऊन प्यास फाउंडेशन या बंद पडलेल्या… Continue reading प्यास फाउंडेशन व एकेपी फेरोकास्ट्स खासबाग येथील शंभर वर्ष जुन्या विहीरीचे पुनरुज्जीवन करणार

पत्रकार प्रकाश बेळगोजी यांना एकलव्य पत्रकारिता पुरस्कार जाहीर

बेळगाव ( वृत्तसंस्था ) बेळगावकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेले ‘बेळगाव लाईव्ह’ हे डिजिटल पोर्टल आजतागायत मराठी माणसाच्या बुलंद आवाजासाठीच लढत आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून संपादक प्रकाश बेळगोजी यांनी पत्रकारिता क्षेत्राची व्याख्या बदलून टाकली आहे. प्रकाश बेळगोजी यांच्या पत्रकारितेची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारा ‘राज्यस्तरीय एकलव्य पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर करण्यात आला… Continue reading पत्रकार प्रकाश बेळगोजी यांना एकलव्य पत्रकारिता पुरस्कार जाहीर

बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज महाराष्ट्र एकीकरण समितीने हातकणंगले येथे भेट घेतली. महाराष्ट्रातून काहीच प्रतिक्रिया न आल्यामुळे कर्नाटक सरकार कन्नड सक्तीच्या नावाने अतिरेक करतय फक्त व्यवसायिकांनाच नाही तर युवक मंडळांचे सूचना फलक सुद्धा काढले जात आहेत. तसेच जय महाराष्ट्र बोलायला सुद्धा मज्जाव केला जातोय. सीमाभागातल्या भयानक परिस्थितीची माहिती यावेळी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी… Continue reading बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…

ग्राउंड रिपोर्ट : बेळगावसह, कर्नाटक निवडणूक समीकरणे काय आहेत ? काँग्रेस, भाजप करणार लवकरच उमेदवार जाहीर

बेळगाव ( वृत्तसंस्था ) काँग्रेस आणि भाजपने कर्नाटकातील लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. उमेदवारांबाबत दोन्ही पक्षात विचारमंथन सुरू आहे. लवकरच दोन्ही पक्ष राज्यातील उमेदवारांची घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्नाटक हे नेहमीच देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारे राज्य मानले जाते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर राज्यात काँग्रेसने आपला झेंडा… Continue reading ग्राउंड रिपोर्ट : बेळगावसह, कर्नाटक निवडणूक समीकरणे काय आहेत ? काँग्रेस, भाजप करणार लवकरच उमेदवार जाहीर

error: Content is protected !!