भाजपाची प्रतिमा प्रभावीपणे पोहोचवणे प्रत्येकाची जबाबदारी – चंद्रकांत पाटील

सोलापूर ( प्रतिनिधी ) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्या मेळाव्याला संबोधित केले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पक्षाने ज्या गोष्टींचे आश्वासन दिले, त्या गोष्टी पूर्ण केल्या. काश्मीर मधील 370 कलम यापूर्वीच हटविण्यात आले आहे.… Continue reading भाजपाची प्रतिमा प्रभावीपणे पोहोचवणे प्रत्येकाची जबाबदारी – चंद्रकांत पाटील

खुशखबर..! पेट्रोल-डिझेल 5 ते 10 रुपयांनी होणार स्वस्त

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या जनतेसाठी खूशखबर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली असतानाच सुत्रांवर विश्वास ठेवला तर, पुढील महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जनतेला दिलासा मिळू शकतो. यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 5 ते 10 रुपयांनी कमी होऊ शकतात. सरकारी तेल कंपन्या पुढील… Continue reading खुशखबर..! पेट्रोल-डिझेल 5 ते 10 रुपयांनी होणार स्वस्त

‘अदानीं’च्या कंपनीला सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर;’हा’ स्टॉक वाढतोय वेगाने

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची उपकंपनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SECU) कडून मोठी ऑर्डर प्राप्त मिळाली आहे. अदानी एंटरप्रायझेसने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन स्कीम (Tranche-I) अंतर्गत भारतात इलेक्ट्रोलायझर्ससाठी उत्पादन क्षमता स्थापित करण्यासाठी हा आदेश प्राप्त झाला आहे. तपशील काय आहे… Continue reading ‘अदानीं’च्या कंपनीला सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर;’हा’ स्टॉक वाढतोय वेगाने

कोल्हापुरात रंगणार कला महोत्सव-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर आर्ट फौंडेशन संस्थेचा चौथा कोल्हापूर कला महोत्सव 24 ते 27 फेब्रुवारी 2024 रोजी दसरा चौकातील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये चित्र, शिल्प क्षेत्रातील कलावंत आपल्या दर्जेदार कलाकृतीसह सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर आर्ट फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. आधुनिक काळात आपल्या कोल्हापूरची कला एका नव्या… Continue reading कोल्हापुरात रंगणार कला महोत्सव-आमदार सतेज पाटील

ना. हसन मुश्रीफ यांच्या नावे बनावट फेसबुक खाते; अज्ञातावर गुन्हा दाखल

कागल ( प्रतिनिधी ) जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कागल पोलिस आता अॅक्शन मोडमध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडले असल्याची नामदार हसन मुश्रीफ यांच्या… Continue reading ना. हसन मुश्रीफ यांच्या नावे बनावट फेसबुक खाते; अज्ञातावर गुन्हा दाखल

लोकसभेसाठी भाजप भगवान श्री रामांना यांना उमेदवार घोषित करू शकते- संजय राऊत

मुंबई ( वृत्तसंस्था ) आपल्या वादग्रस्त वक्तव्याने अनेकदा चर्चेत आलेले उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांनी राम मंदिर मुद्यावरुन रान उठवले असताना यातच खासदार राऊत यांनी ही भाजपला घेण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत बोलताना खासदार राऊत यांनी भाजप… Continue reading लोकसभेसाठी भाजप भगवान श्री रामांना यांना उमेदवार घोषित करू शकते- संजय राऊत

आत्मनिर्भर भारत विकास डिजीटल चलचित्र यात्रेचा खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते राधानगरीत शुभारंभ

राधानगरी ( प्रतिनिधी ) विकसित भारताची संकल्प यात्रा नियोजनाप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी राधानगरी येथे नागरिकांशी संवाद साधत केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी 14 योजना तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यासाठी ही यात्रा महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. पुढे बोलताना खासदार महाडिक म्हणाले, या चित्ररथाच्या माध्यमातुन आपला संकल्प विकसित भारताच्या माध्यमातुन… Continue reading आत्मनिर्भर भारत विकास डिजीटल चलचित्र यात्रेचा खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते राधानगरीत शुभारंभ

मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण ? ‘हे’ दोन चेहरे शर्यतीत

भोपाळ ( वृत्तसंस्था ) मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार ? या प्रश्नाचे उत्तर भाजप नेतृत्वाकडे आहे. दरम्यान सट्ट्याचा बाजारही तापला आहे. शिवराजसिंह चौहान यांच्यापासून विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या माजी खासदारांच्या नावांचीही चर्चा आहे. यासोबतच बिगर आमदारांनाही संधी मिळू शकते, असे संकेत भाजप नेतृत्वाकडून मिळत आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार ? याचा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल.… Continue reading मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण ? ‘हे’ दोन चेहरे शर्यतीत

कोल्हापूर विमानतळावर एअरबस सुविधा लवकरच- खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर विमानतळावरील विस्तारित आणि सुधारित टर्मिनल इमारतीचे काम 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय विमानतळ प्राधीकरणाचे अध्यक्ष संजीवकुमार यांनी आपल्याला दिलीय. त्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशिल आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापूर-तिरुपती हवाई सेवा अखंडपणे… Continue reading कोल्हापूर विमानतळावर एअरबस सुविधा लवकरच- खा. धनंजय महाडिक

अखेर स्वाभिमानीच्या लढ्याला यश; कारखानदार जादा 100 साठी तयार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ऊस दरावरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम केला आहे. यामुळे दिवसभरात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दहा – दहा किलो मिटरच्या रांगा लागल्याचे चित्र होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदारांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा स्वाभिमानी सोबत चर्चा झाली असून. या चर्चाला यश आलं आहे.याबाबत स्वाभिमानी ने परिपत्रक काढत… Continue reading अखेर स्वाभिमानीच्या लढ्याला यश; कारखानदार जादा 100 साठी तयार

error: Content is protected !!