आबा व बापू एकाच मंचावर; विकास कामाचा शुभारंभ

मांजरी गावाबद्दल आमच्या अंत:करणात वेगळाच आदर गावच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार : आबा-बापूंची ग्वाही सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्याचा विकास हाच आमचा ध्यास आहे. मागील ५० वर्षात जो विकास झाला नाही तो येत्या काळात करून दाखवायचा आहे, याकरिता ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. मागील दोन अडीच वर्षाच्या काळात ७०० ते… Continue reading आबा व बापू एकाच मंचावर; विकास कामाचा शुभारंभ

घराला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान : जीवितहानी नाही

मोहोळ (प्रतिनिधी) तेलंगवाडी तालुका मोहोळ येथील संतोष तुकाराम शेंडे या शेतकऱ्याच्या घरात झालेल्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत घरासह रोख रकमेसह प्रापंचिक साहित्य जळून  खाक झाल्याचे समोर आले आहे. संतोष शेंडे यांच्या घरातील गॅस गळतीमुळे घरास आग लागली. यामध्ये जनावराचा गोठा, रोख रक्कम, प्रापंचिक साहित्य जाळून खाक झाले. यामध्ये एक जर्सी गाय, एक म्हैस व एक… Continue reading घराला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान : जीवितहानी नाही

‘नाटू-नाटू’ गाण्याने रचला विश्वविक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू-नाटू’ गाण्याने चाहत्यांचे प्रचंड मनोरंजन केले आहे. आता तर ‘नाटू-नाटू’ गाण्याने विश्व विक्रम रचला आहे. लॉस एंजिलिसमध्ये ८० वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचा डंका पाहायला मिळाला. ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू या गाण्याने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार जिंकला… Continue reading ‘नाटू-नाटू’ गाण्याने रचला विश्वविक्रम

साळुंखे- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप

सांगोला प्रतिनिधी माजी आमदार दिपकआबा साळुंखे- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आबांच्या सूचनेनुसार अनावश्यक खर्च टाळून समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने दिपकआबांचे खंदे समर्थक व यशराजे साळुंखे- पाटील यांचे मित्र, वाकी गावचे सुपुत्र व उद्योगपती श्री.दत्तात्रय दाजी झिंजुर्टे यांच्यातर्फ कै. सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय व कै. आण्णासाहेब घुले सरकार कनिष्ठ महाविद्यालयातील गरीब व जी… Continue reading साळुंखे- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप

नारायण राणेंवर विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

मुंबई (प्रतिनिधी): केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. नारायण राणे यांनी चुलत भावाचा खून केला असून त्यांची नार्को टेस्ट करा अशी  मागणी देखील विनायक राऊत यांनी केली आहे. विनायक राऊत यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत:च्या सख्या भावाच्या… Continue reading नारायण राणेंवर विनायक राऊतांचा खळबळजनक आरोप

बार्शी तालुक्यात स्फोट ;पाच मृत्यू, २५ जण गंभीर

शोभेच्या दारू कारखान्यात स्फोट लाईव्ह मराठी बार्शी / सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत… Continue reading बार्शी तालुक्यात स्फोट ;पाच मृत्यू, २५ जण गंभीर

उदनवाडीत लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार

५० हजार रुपयाचे नुकसान; वन विभागाने केला पंचनामा सांगोला/ नाना हालंगडे- सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील काळ्या मळ्यातील एका पशुपालकाच्या घराजवळील वाड्यावर हल्ला केल्याने,पाच शेळ्या जागीच मृत्यू झाल्या आहेत.ही घटना मंगळवार 27 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजनेच्या सुमारास घडली आहे. याबाबत माहिती अशी की,येथील काळ्यामळ्यात बाळू ईश्वर सरगर हे आपल्या शेतात राहत आहेत.त्यांच्याकडे मोठ्या पशुधनासह सात… Continue reading उदनवाडीत लांडग्याच्या हल्ल्यात 4 शेळ्या ठार

वेध भविष्याचा मंथन शिबिराचे आयोजन

पंढरपूर, प्रतिनीधी पंढरपूर शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी मंगळवार दि 27 डिसेंबर रोजी वेध भविष्याचा मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे. सदरचे मंथन शिबिर हे मंगळवारी सकाळी 10 वाजता कर्मवीर कॉलेज रोड मार्केट यार्ड समोरील धनश्री हॉटेल येथे होणार आहे.  या शिबिरासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष… Continue reading वेध भविष्याचा मंथन शिबिराचे आयोजन

केंद्रीय मंत्री भागवत खुबा यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

पंढरपूर प्रतिनिधी  : केद्रीय रासायनिक , खते आणि नवीन अक्षय उर्जा राज्यमंत्री मा.भागवत खुबा  यांनी सपत्नीक आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी  गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी तसेच मंदीर समितीचे  कर्मचारी उपस्थित होते.

मल्टीस्टेट विधेयकात बदल आणि दुरुस्ती सुचविण्याच्या समितीमध्ये खासदार महाडिक

बहुराज्य सहकारी संस्थांसाठीच्या कायद्यातील सुधारणेसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीमध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा समावेश झाला आहे. बहुराज्य सहकारी सोसायटीच्या कायद्यांमध्ये कोणत्या सुधारणा करायच्या, कोणते बदल करायचे, याबाबत ही संयुक्त समिती अहवाल तयार करून तो आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर होणार आहे. देशातील सहकार क्षेत्रासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा… Continue reading मल्टीस्टेट विधेयकात बदल आणि दुरुस्ती सुचविण्याच्या समितीमध्ये खासदार महाडिक

error: Content is protected !!