शेतकरी मित्र काट्यावरुन के. पी. पाटीलांचा विरोधकांवर बोचरा वार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) – विरोधकांनी शेतकरी मित्र काटा, हा बिद्री कार्यक्षेत्राच्या परिसरामध्ये बसवला आणि एका जागरूक शेतकऱ्याने ज्यावेळी त्या ठिकाणी आपल्या उसाचे वजन केले. त्याच उसाचे वजन ज्यावेळी बिद्री कारखान्याच्या काट्यावर वजन केले. त्यावेळी बिद्री कारखान्याचा काटा हा अचूक आला पण, विरोधकांनी बसवलेला शेतकरी मित्र काटा हा खोटा ठरला असल्याचा टोला के. पी. पाटील यांनी विरोधकांना… Continue reading शेतकरी मित्र काट्यावरुन के. पी. पाटीलांचा विरोधकांवर बोचरा वार…

राजेंद्र तोरस्कर यांचे आमरण उपोषण खा. धनंजय महाडिक यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित…

कोल्हापूर (प्रतिनिधी) – न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. मराठा समाजाच्या भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिल्याने, हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर यांचे १० दिवस सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हा… Continue reading राजेंद्र तोरस्कर यांचे आमरण उपोषण खा. धनंजय महाडिक यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित…

आता चोऱ्या माऱ्या करायला तुमच्याकडे राहिलंय काय ? खा. राऊतांचा बोचरा वार

मुंबई ( प्रतिनिधी ) शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळावा शिवाजी पार्कात होऊ नये यासाठी मिंधे गटाने केलेले प्रयत्न वाया गेले असून मिंधे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांचा मेळावा ओव्हल मैदानात होणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. विरोधी गटावर निशाणा… Continue reading आता चोऱ्या माऱ्या करायला तुमच्याकडे राहिलंय काय ? खा. राऊतांचा बोचरा वार

बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

नवी मुंबई ( प्रतिनिधी ) बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा आता संपली आहे. मुंबईकरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण नवरात्रीच्या दिवशी नारी शक्ती सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खारघरमध्ये बैठक पार पडली आहे. मात्र, यावेळी उद्घाटन… Continue reading बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोची प्रतिक्षा संपणार; उद्घाटन सोहळा ***

राज्यातील भ्रष्ट सरकार लवकर घालवणे आवश्यक : उद्धव ठाकरे

मुंबई : आज मी अस्वस्थ आणि उद्विग्न आहे. आरोग्य यंत्रणेचे बारा वाजले आहेत. ते बघितल्यावर संताप येतो. कोरोनाच्या संकटातून आम्ही महाराष्ट्र वाचवला. आज कोणतीही साथ नाही. फक्त भ्रष्टाचाराची साथ सुरू असल्याने हे भ्रष्ट सरकार लवकर घालवले पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरून राज्य सरकारवर… Continue reading राज्यातील भ्रष्ट सरकार लवकर घालवणे आवश्यक : उद्धव ठाकरे

आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…पुण्यात झळकले बॅनर

पुणे : राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा अधूनमधून सुरुच असतनाच विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार असल्याचे दावे केले जातात. त्या दाव्यांना काहीच अर्थ नसल्याचे भाजप आणि शिंदे गटाकडून वारंवार स्पष्ट केले जाते. या सर्व प्रकरणात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवले जातात. आता पुन्हा ‘टायगर इज बॅक’, आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री असे बॅनर झळकले… Continue reading आजचे पालकमंत्री, उद्याचे मुख्यमंत्री…पुण्यात झळकले बॅनर

अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न

मुंबई ( प्रतिनिधी ) अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या विविध प्रश्नांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी नविन शैक्षणिक धोरण, प्राध्यापक – प्राचार्य पदभर्ती अशा विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार जयंत आसगांवकर, उच्च व तंत्र शिक्षण… Continue reading अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेज, पुणे यांच्या प्रश्नांबाबत बैठक संपन्न

”खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट”

टोप ( प्रतिनिधी ) शाळांचे खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट सरकारचा चालू आहे. दिवसा शाळा आणि रात्री तेथे नको ते उद्योग उद्योगपती करतील. शाळांचे खाजगीकरण म्हणजे भविष्यात गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची गरज नाही. असे मत शिवसेना उपनेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी व्यक्त… Continue reading ”खाजगीकरण करून सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा घाट”

भाजपचे अध्यक्ष नड्डा यांना वर्षाची मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपचे विद्यामान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेच्या निवडणुका लढवण्यात येणार आहे. यासाठी त्यांना एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. लालकृष्ण आडवाणी व अमित शाहा यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे ते तिसरी व्यक्ती आहे. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीत सुरु आहे. या बैठकीत २०२३ मध्ये होणाऱ्या दहा राज्यातील विधानसभा… Continue reading भाजपचे अध्यक्ष नड्डा यांना वर्षाची मुदतवाढ

निवडणूक आयोग-शिंदे गटाचे साटेलोटे : सुषमा अंधारे

बीड (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहेत, हे धोक्याचे आहे, असे म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. निवडणूक आयोग आणि शिंदे गटाचे साटेलोटे झाले आहे का? अशी टीकाही त्यांनी केली. पक्ष प्रमुखच बेकायदेशीर आहेत. निवडणूक आयोग घराचा आहे का, या शब्दात सुषमा अंधारे… Continue reading निवडणूक आयोग-शिंदे गटाचे साटेलोटे : सुषमा अंधारे

error: Content is protected !!