हिरव्यागार वनराईने नटलेले ‘हे’ ठिकाण कोकणातलं दुसरं स्वर्गच..!

महाराष्ट्र राज्यातील, रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर नावाचा एक छोटासा तालुका आहे. त्याच तालुक्यात देवरुख ह्या गावापासून १६ किमी अंतरावर मार्लेश्वर हे शिवाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. . सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर म्हणजे अक्षरशः स्वर्गच आहे. मंदिराभोवती असलेले उंच पर्वत आणि विलोभनीय हिरवेगार जंगल शांततेचा विलक्षण अनुभव देतात. मोठ्याने आवाज करत कोसळणारे मोसमी धबधबे सौंदर्यात भर घालतात.… Continue reading हिरव्यागार वनराईने नटलेले ‘हे’ ठिकाण कोकणातलं दुसरं स्वर्गच..!

श्री रेणुका देवीचा लग्न सोहळा उत्साहात संपन्न..!

गांधीनगर : गांधीनगर येथील कोयना कॉलनी येथे श्री रेणुका देवीचा लग्न सोहळा (भंडारा ) आज दिनांक 14 मे 2024 रोजी अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला.सकाळपासून अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता देवीला अभिषेक घालण्यात आला यानंतर षोडशोपचारे देवीची पूजा बांधण्यात आली. हलगीच्या निनादात मुहूर्तमेढ,लिंब,हळदीचा कार्यक्रम झाला. दुपारी सव्वा बारा वाजता अक्षतारोपण… Continue reading श्री रेणुका देवीचा लग्न सोहळा उत्साहात संपन्न..!

भारतातील असे मंदिर जेथे ‘त्या’ काळात महिलांना अपवित्र मानल जात नाही..!

मासिक पाळी ही महिलांसाठी एक श्राप पेक्षा कमी नसते, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण त्या काळात महिलांना अनेक दिव्यातून सामोरे जावे लागते. शारीरिक त्रासांसोबाबत त्यांना मानसिक त्रासांना सुद्धा सामोरे जावे लागत असते . विशेषतः कोणतेही धार्मिक कार्य असेल किव्हा कोणतेही कार्यक्रम असेल तेव्हा महिलांना या सगळातून पूर्णपणे बाजूला केलं जात. त्यांना ना कशाला हाथ… Continue reading भारतातील असे मंदिर जेथे ‘त्या’ काळात महिलांना अपवित्र मानल जात नाही..!

392 खांब, 44 दरवाजे, 5 मंडप; जाणून घ्या अयोध्या श्री राम मंदिराचं वेगळेपण

अयोध्या ( वृत्तसंस्था ) अयोध्या श्री राम मंदिर भाविकांसाठी उद्या दिनांक 23 जानेवारी पासून खुले होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन भगवान श्री राम प्रभुंचे दर्शन घेऊ शकणार आहेत. अयोध्येचे राम मंदिर जितके भव्य आहे तितकेच ते भाविकांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. राम मंदिराचा स्वतःचा जलशुद्धीकरण केंद्र आणि पॉवर सबस्टेशन असेल. याशिवाय २५ हजार लोकांची… Continue reading 392 खांब, 44 दरवाजे, 5 मंडप; जाणून घ्या अयोध्या श्री राम मंदिराचं वेगळेपण

‘राम मंदिरच का ? या पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन  

पुणे ( प्रतिनिधी ) सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परिक्षित शेवडे लिखित ‘राम मंदिरच का ?’ या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनातून मानवाने त्याचं आयुष्य कसं जगावं ? म्हणजेच डूज ॲंड… Continue reading ‘राम मंदिरच का ? या पुस्तकाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन  

अयोध्या राम मंदिर बांधल्याचा आनंद; मात्र हा कार्यक्रम राजकीय बनल्याचं दु:ख..!

लाईव्ह मराठी प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) 22 जानेवारी 2024 रोजी, उत्तर प्रदेशातील अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिरातील रामललाच्या प्रतिमेचा अभिषेक कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात देशातील आणि जगातील हजारो नामवंत व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले असून त्यात नेते, अभिनेते, उद्योगपती आदींचा समावेश आहे. दुसरीकडे, ज्यांना या ‘ऐतिहासिक’ क्षणाचे साक्षीदार व्हायचे होते,… Continue reading अयोध्या राम मंदिर बांधल्याचा आनंद; मात्र हा कार्यक्रम राजकीय बनल्याचं दु:ख..!

राम मंदिर उद्घाटनाकडे TMC ची देखील पाठ; चर्चेला उधान

कोलकत्ता ( वृत्तसंस्था ) 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षांपर्यंत आणि देशातील विविध जगातील दिग्गजांपर्यंत सर्व बड्या नेत्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यात तृणमूल काँग्रेसचा ही सहभाग आहे. मात्र या कार्यक्रमाकडे तृणमूल काँग्रेस पाठ फिरवणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री… Continue reading राम मंदिर उद्घाटनाकडे TMC ची देखील पाठ; चर्चेला उधान

गुरुपुष्यामृत योग : या 5 राशींना 2024 मध्ये होणार मोठा फायदा

Guru Pushya Yog December 2023 : वर्ष 2023 च्या शेवटच्या दिवसात शुक्र, बुध, मंगळ यासह 3 मोठे ग्रह त्यांच्या राशी बदलणार आहेत. त्याच वेळी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर 2023 रोजी गुरू थेट मेष राशीत जाणार आहे. या मुख्य ग्रहांच्या संक्रमणामुळे बुधादित्य योग, पंचक योग, आदित्य मंगल योग, गजकेसरी योग यासह अनेक शुभ संयोग… Continue reading गुरुपुष्यामृत योग : या 5 राशींना 2024 मध्ये होणार मोठा फायदा

संक्रांतीनिमित्त रुक्मिणीमातेच्या नित्योपचारात बदल

पंढरपूर प्रतिनिधी श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे दि.14 ते दि.16 जानेवारी 2023 या कालावधीत मकर संक्रांत उत्सव साजरा होत आहे. या उत्सव कालावधीत महिला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता, महिला भाविकांना श्री.रूक्मिणीमातेस भोगी करण्यासाठी भोगीच्या दिवशी (शनिवार, दि.14जानेवारी 2023 रोजी) श्री. रूक्मिणीमातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे 3.00 ते 4.00 या वेळेत करण्यात येत असल्याची… Continue reading संक्रांतीनिमित्त रुक्मिणीमातेच्या नित्योपचारात बदल

श्री श्री रविशंकर ३१ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर तब्बल अकरा वर्षानंतर ३१ जानेवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवस ते कोल्हापुरात वास्तव्यास असून, येथूनच त्यांच्या आठ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होत आहे, अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोल्हापूरचे प्रशिक्षक संतोष लाड यांनी दिली. श्री श्री रविशंकर यांनी तब्बल… Continue reading श्री श्री रविशंकर ३१ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर

error: Content is protected !!