भारतातील 5 समुद्रकिनारे जे रात्रीच्या वेळी चमकतात..!

अंधारात चमकणारे समुद्रकिनारे तुम्ही ऐकले आहेत किंवा चित्रपटांमध्ये पाहिले आहेत? ते का चमकतात माहीत आहे का? बरं, ही जादू नसून विज्ञान आहे आणि या घटनेला बायोल्युमिनेसेन्स म्हणतात. जीवाणू, बुरशी, एकपेशीय वनस्पती, कीटकांसह सजीव वस्तू आणि काही विशिष्ट परिस्थितींमध्ये, जलचर प्राणी बायोल्युमिनेसन्स तयार करतात. हे प्राणी केमिल्युमिनेसेन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रासायनिक अभिक्रियामध्ये गुंतले जातात, जिथे रासायनिक… Continue reading भारतातील 5 समुद्रकिनारे जे रात्रीच्या वेळी चमकतात..!

‘या’ घटस्फोट मंदिरात जोडपी होतात विभक्त..? काय आहे याचा इतिहास..?

तुम्ही कोणत्याही धर्मातील मंदिरात जा.. तिथे गेल्यावर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची मन:शांती मिळते. ताण-तणावापासून मुक्तता मिळते, भगवंताचे नामस्मरण केल्यानंतर एक वेगळीच अनुभूती मनाला, शरीराला लाभते. पण जपानमध्ये असे एक मंदिर आहे. जिथे गेल्यानंतर घटस्फोट होतो. ऐकून आश्चर्य वाटय ना..! जपानमधील हे मंदिर डिर्व्होस टेम्पल म्हणजेच घटस्फोटाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी… Continue reading ‘या’ घटस्फोट मंदिरात जोडपी होतात विभक्त..? काय आहे याचा इतिहास..?

error: Content is protected !!