रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिताय ..? थांबा मग तर हे वाचाच…!

चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. लोक आपल्या दिवसाची सुरुवात देखील चहाने करतात. असे अनेक लोक आहेत. ज्यांना वेळेवर चहा लागतो आणि जर का त्यांचा चहाची वेळ चुकली तर त्यांचा दिवस फारच खराब जातो. असे देखील अनेक लोक आहेत, ज्यांना कडक चहा प्यायला आवडतो त्यामध्ये पण दुधाचा चहा म्हणजे काहींच्यासाठी समाधान म्हणायला काही हरकत नाही.… Continue reading रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिताय ..? थांबा मग तर हे वाचाच…!

टरबूज आरोग्यासाठी वरदान ; जाणून घ्या त्याचे फायदे..!

उन्हाळ्यात आढळणारे टरबूज हे अनेक पौष्टिकतेने समृद्ध एक चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. प्रत्येकाला माहित आहे की टरबूज तुम्हाला उन्हाच्या दिवसात थंड ठेवू शकते, उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी टरबूज हे खूप चांगले फळ मानले जाते. यात पोटॅशियम, राइबोफ्लेविन, लोह, कॅल्शियम, झिंक, फायबर, नियासिन, लोह, जीवनसत्त्व -ए, बी,… Continue reading टरबूज आरोग्यासाठी वरदान ; जाणून घ्या त्याचे फायदे..!

रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे घरगुती उपाय,जाणून घ्या याबद्दल सविस्तर..!

रक्तातील साखर असलेल्या रूग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. काही लोकांसाठी रक्तातील साखरेची पातळी वाढणे अनुवांशिक आहे, परंतु टाइप 2 मधुमेह असलेल्यांसाठी आपली जीवनशैली कारणीभूत आहेमधुमेह ही जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे, त्यामुळे आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात मधुमेहाचा रुग्ण आढळून येतो.मधुमेहादरम्यान, खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण थोडीशी निष्काळजीपणा आपल्या रक्तातील साखर वाढवू… Continue reading रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे घरगुती उपाय,जाणून घ्या याबद्दल सविस्तर..!

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी प्या ‘ही’ गुणकारी पेय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णता प्रचंड वाढलेली असते. त्यामुळे, शरीरातील पाणीही कमी होते. अशावेळी पाण्याचं प्रमाण शरीरात वाढवणं गरजेचं ठरतं. त्यामुळेच, आपल्याला सतत तहान लागत असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फक्त पाणीच नव्हे तर इतरही अनेक पेये प्यावीशी वाटतात. अनेक जण ती पितात. मात्र, ती पेय कोणती प्यावे जनेकरून आरोग्याला त्याचा फायदा होईल. आज आपण जाणून घेणार आहोत ताक… Continue reading उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी प्या ‘ही’ गुणकारी पेय

उन्हाळ्यात रोज प्या पुदिन्याचं पाणी; जाणवतील जबरदस्त फायदे..!

पुदिना ही उन्हाळ्यासाठी अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती मानली जाते. पुदिना अनेक पदार्थ आणि पेयांमध्ये मिसळून खावू शकतो. एवढेच नव्हे तर पुदिन्यामुळे पदार्थाची चव वाढवते आणि आरोग्यासाठी फायदे देखील होतात. त्यामुळे आज पुदिन्याचे पाणी पिण्याचे फायदे समजून घेणार आहोत. आपल्या आरोग्यासाठी पुदिन्याचे पाणी पिणे कसे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया. पुदिना आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर… Continue reading उन्हाळ्यात रोज प्या पुदिन्याचं पाणी; जाणवतील जबरदस्त फायदे..!

उन्हाळयात नारळ पाणी प्यावे की लिंबू पाणी प्यावे..?वाचा सविस्तर..!

उन्हाळयात नारळ पाणी प्यावे की लिंबू पाणी प्यावे..? हेच समजत नाही ना..! कारण दोन्ही पेय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळ पाणी आणि लिंबू पाणी दोन्ही त्यांच्या हायड्रेटिंग गुणधर्मांसाठी ओळखले जातात परंतु उन्हाळ्यात कोणते पिणे चांगले आहे याबद्दल लोकांमध्ये गोंधळ आहे. या दोघांपैकी कोणते पेय हे आरोग्यदायी आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या पोषक तत्वांबद्दल जाणून घेतले पाहिजे.… Continue reading उन्हाळयात नारळ पाणी प्यावे की लिंबू पाणी प्यावे..?वाचा सविस्तर..!

डिहायड्रेशन म्हणजे काय? कारणे ,लक्षणं आणि उपाय

उन्हाळ्याला कडक उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांमध्ये तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यायले जाते. पाणी हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहे? हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नियमितपणे पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास, शरीराच्या इतर समस्या दूर होतात. त्यासोबतच आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास पाणी मदत करते.जेव्हा पाण्याचे सेवन कमी प्रमाणात… Continue reading डिहायड्रेशन म्हणजे काय? कारणे ,लक्षणं आणि उपाय

उन्हाळ्यात दही खाल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. उन्हाळ्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अशा स्थितीत ज्या गोष्टी थंड असतात, त्या गोष्टी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात. अशातच उन्हाळ्यात थंड गुणधर्म असणाऱ्या वस्तूंमध्ये दह्याचा देखील समावेश होतो.. सोबतच आपण निरोगीही राहतो. आज आपण जाणून घेऊया की उन्हाळ्यात दह्याचे सेवन केल्याने आपल्याला काय काय फायदे होऊ शकतात आणि… Continue reading उन्हाळ्यात दही खाल्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे

मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही..? खाण्यापूर्वी हे वाचाच..!

आंबा या फळाला सगळ्यात लोकप्रिय आणि लाडकं फळ मानले जाते. या फळासाठी कित्येक महिने आपलयाला वाट बघावे लागते. आंबा हे असे फळ ज्याचे चाहते लहानांपासून ते मोठ्या पर्यंत आहेत. आंबा हा जवळ-जवळ सगळ्याच लोकांचा प्रिय फळ आहे. आंबा हे अतिशय चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे. रसाळ आणि गोड आंबे पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.… Continue reading मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही..? खाण्यापूर्वी हे वाचाच..!

उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी ‘ही’ फळे आवर्जून खावा..!

उन्हाळ्याला सुरूवात झाली असून, या दिवसांमध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. पाण्याची कमतरता भासली की, मग डिहायड्रेशनचा त्रास संभवतो. अशा परिस्थितीमध्ये मग, द्रवपदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. दररोज ७-८ ग्लास पाणी पिण्याव्यतिरिक्त, पचन सुलभ करण्यासाठी, इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी, प्रतिकारशक्तीस समर्थन देण्यासाठी आणि अत्यधिक तापमानावर मात करण्यासाठी आपल्या जेवणात हायड्रेटिंग फळे आणि भाज्यांचा समावेश करणे… Continue reading उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी ‘ही’ फळे आवर्जून खावा..!

error: Content is protected !!